1. ‘वायु’ वादळ गुजरातपासून काहीशा अंतरावर, समुद्राला उधाण, मात्र मुंबई आणि गोव्याचा धोका टळला http://bit.ly/2MEubhM


 

  1. ‘वायु’ वादळामुळे मुंबईत पावसाच्या सरी, चर्चगेटमध्ये होर्डिंग कोसळून वृद्धाचा मृत्यू, पालघरमध्ये पुलाचे गर्डर झुकले, तर वांद्र्यात स्कायवॉकची शेड कोसळून दोघी जखमी http://bit.ly/2I8NRGe


 

  1. आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत, मुंबईत युवासेनेची बॅनरबाजी, तर मंत्रिपदावरुन शिवसेनेत अंतर्गत कलहाची चर्चा, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुभाष देसाईंच्या नावाला विरोध http://bit.ly/2KclZTV


 

  1. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे राज ठाकरेंच्या भेटीला, राज यांच्या सभांचा फायदा झाल्याने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भेट http://bit.ly/2wOo67A


 

  1. नक्षली नेता नर्मदाक्का पतीसह अटकेत, गडचिरोली पोलिसांची कारवाई, नक्षली दाम्पत्यावर 50 लाखांचं बक्षीस http://bit.ly/2KdfIax


 

  1. कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात खाजगी अभिषेक बंद, भक्तांची लूट थांबवण्यासाठी देवस्थान समितीचा निर्णय http://bit.ly/2IbsqV5


 

  1. प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी आरोपी अंकुर पनवरची फाशी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द, जन्मठेपेची शिक्षा http://bit.ly/2IyVjcO


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणार नाही, परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण http://bit.ly/2XCeh8G


 

  1. मोदी सरकार मदरशांमधील पाच कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय http://bit.ly/2XEJQ1R


 

  1. रिषभ पंत इंग्लंडला रवाना, धवनच्या जागी संधी मिळण्याची शक्यता http://bit.ly/2F46glE , हम परोंसे नही, हौसलों से उडते है, दुखापतीनंतर धवनचं ट्वीट http://bit.ly/2IbuqN6


 


*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK*