*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 सप्टेंबर 2019 | बुधवार*

  1. मुंबईत भाजपची तिसरी मेगाभरती, काँग्रेसचा हात सोडून हर्षवर्धन पाटलांच्या हाती कमळ, हर्षवर्धन यांना इंदापूरच्या उमेदवारीचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत https://bit.ly/2kEa7Pp


 

  1. राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांचा भाजपमध्ये प्रवेश, नवी मुंबईत भाजपप्रवेशाची जय्यत तयारी, नाईकांसह 50 नगरसेवक भाजपमध्ये जाणार https://bit.ly/2k9LsC0


 

  1. काँग्रेस सोडल्यानंतर कृपाशंकर सिंह भावूक, काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचा आरोप, तर उर्मिला मातोंडकर प्रकरणात सत्यजीत तांबेंकडून काँग्रेसला घरचा आहेर https://bit.ly/2mc5LiY


 

  1. शरद पवारांच्या नशीबी 'जैसी करनी वैसी भरनी', भाजपची सुद्धा काही वर्षात अशीच अवस्था होईल, मेगाभरतीवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया https://bit.ly/2kHeBov


 

  1. राज ठाकरेंची ईडी चौकशी झाल्यापासून ते बोलायचे कमी झाले, अजित पवार यांचं बारामतीत वक्तव्य https://bit.ly/2kf3TW4


 

  1. भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा, सहकारी सूतगिरणीत संचालक नियुक्ती प्रकरणी न्यायालयाचे आदेश https://bit.ly/2kgOUuQ


 

  1. नाशिकमध्ये दोन हजार कर्मचाऱ्यांचे बोगस इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, तब्बल 16 कोटी 77 लाखांची फसवणूक, पोलिसात गुन्हा दाखल https://bit.ly/2mbTqLH


 

  1. स्वस्त दरात घरं घेऊ इच्छिणाऱ्यांना सिडकोची खूशखबर, नऊ हजार घरांसाठी आजपासून अर्ज नोंदणी करता येणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ https://bit.ly/2m9mALj


 

  1. सांगली, कोल्हापूर पूरस्थितीची जबाबदारी ठरवून कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारचा, हायकोर्टाकडून याचिका निकाली https://bit.ly/2kE2NmM


 

  1. मतभिन्नता असेलही मात्र त्याला वाद म्हणता येणार नाही, विराट-रोहितमधल्या वादावर रवी शास्त्रींचा युक्तीवाद https://bit.ly/2kFq4VA


 

*BLOG* -  9/11, अमेरिका आणि ओसामा बिन लादेन, आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक संकेत जोशी यांचा ब्लॉग

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK