*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 10/09/2018*

 

  1. काँग्रेसच्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद, ठिकठिकाणी आंदोलनं, सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी, तर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा अशोक चव्हाण यांचा दावा https://goo.gl/eUPa7N


 

  1. पुण्यात भारत बंदला हिंसक वळण, मनसे कार्यकर्त्यांकडून 4 ते 5 बसची तोडफोड https://goo.gl/eUPa7N तर बिहारमध्ये रास्तारोकोमुळे दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू https://goo.gl/6Nj8pQ

  2. मुंबईत भारत बंदचा परिणाम दिसला नाही, मात्र उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी, खासदार नारायण राणेंची टीका, शिवसेनेचा मुखवटा फाटल्याचा काँग्रेसचा आरोप https://goo.gl/qm46GM


 

  1. भारत बंद, तरीही पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच, पेट्रोल आणि डिझेल 23 पैशांनी महागलं, मुंबईत पेट्रोल 88 रुपयांवर तर परभणीत 90 रुपये https://goo.gl/R1BLEj


 

  1. पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवणं सरकारच्या हाती नाही, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचं स्पष्टीकरण, तर सरकार सामान्यांचे प्रश्न काय सोडवणार, काँग्रेसचा टोला https://goo.gl/rKh2nD


 

  1. धनगड की धनगर या प्रश्नावरील महत्त्वाचा दस्तावेज असलेला टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल सरकारला सादर, सरकार ‘टिस’चा अहवाल हायकोर्टात सादर करणार https://goo.gl/QRWQ4j


 

  1. पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले HDFC बँकेचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह कल्याणमध्ये सापडला, सहकाऱ्यांनी व्यावसायिक ईर्षेतून हत्या केल्याचा संशय https://goo.gl/jViWEx


 

  1. सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काऊंटरप्रकरणी सर्व दोषमुक्त पोलिस अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा, डीजी वंझारा, राजकुमार पांडियन यांच्या दोषमुक्तीला आव्हान देणारी याचिका फेटाळली https://goo.gl/mFhN8k


 

  1. पुणे विमानतळावर लवकरच स्वस्त दरात वडापाव आणि चहा-कॉफी, वडापाव 30 रुपयांत तर दहा रुपयांत चहा मिळणार https://goo.gl/kp2XGt


 

  1. इंग्लंडच्या अॅलिस्टर कूकचं ओव्हल कसोटीत शतक; कसोटी पदार्पणात आणि अखेरच्या कसोटीत शतक ठोकणारा कूक जगातला पाचवा फलंदाज, चौथ्या दिवशी उपाहाराला इंग्लंडची 283 धावांची आघाडी https://abpmajha.abplive.in/


 

*माझा विशेष*: विरोधकांची एकजूट भाजपला महाग पडेल का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता @abpmajhatv वर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

VIDEO :