1. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पोलिसांची पहिली मोठी कारवाई, कोरेगाव भीमा, सणसवाडी, कोंढापुरी गावातून अल्पवयीन आरोपींसह 12 जणांना अटक https://goo.gl/RyFB9b


 

  1. मुंबईत अग्नितांडवाचं सत्र सुरुच, रे रोडवर लागलेल्या आगीत सात दुकानं जळून खाक, मागील 20 दिवसात आगीचे 31 बळी https://goo.gl/eiYKRY


 

  1. पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचा प्रकार सलग दुसऱ्या दिवशीही सुरु, टोळक्याने 10 ते 12 गाड्या फोडल्या, घराचंही नुकसान https://goo.gl/4rnTUh


 

  1. शासकीय मदतीचा चेक तीन वेळा बाऊन्स, लाभार्थ्यालाच दंड ठोठावणाऱ्या स्टेट बँकेची ‘एबीपी माझा’च्या बातमीनंतर दिलगिरी https://goo.gl/t3Ya8j


 

  1.  बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिकेचा दिलासा, दिवाळी बोनस पगारातून कापणार नाही, मुंबई महापालिका आयुक्तांचं बेस्ट अध्यक्षांना आश्वासन https://goo.gl/8uoMfa


 

  1. साखरपुड्याहून परतताना अहमदनगरमध्ये धावत्या रिक्षाला आग, तीन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू, दोन जण गंभीर जखमी https://goo.gl/uYHYh5


 

  1. दलित नेते जिग्नेश मेवाणींच्या दिल्लीतील हुंकार रॅलीला परवानगी नाहीच, संसद मार्गावरच शेकडो युवकांना संबोधन https://goo.gl/vDZgR9


 

  1. कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेचा संप मागे, मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यात उद्यापासून कायदेशीर बीफ विक्री सुरु होणार https://goo.gl/rDPSGL


 

  1.  चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्याआधी आता राष्ट्रगीत अनिवार्य नाही, केंद्र सरकारच्या विनंतीनंतर 30 नोव्हेंबर 2016 चा स्वत:चा निर्णय सुप्रीम कोर्टाने बदलला https://goo.gl/TxtVZ1


 

  1.  खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेचा बुलडोझर, मुंबईत जुहूमधील ‘रामायण’ घरावर कारवाई http://abpmajha.abplive.in/


 

  1. राजस्थानमध्ये ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मुख्यमंत्री वसुंधरा राजेंची घोषणा, करणी सेनाही आक्रमक http://abpmajha.abplive.in/


 

  1. मद्यप्रेमींच्या आनंदाचं कारण ठरलेला अवलिया काळाच्या पडद्याआड, 'ओल्ड मंक' रमचे निर्माते कपिल मोहन यांचं निधन https://goo.gl/o3qdRm


 

  1. राज्यात थंडीचा कहर, मुंबई गारठली, नाशिकमध्ये द्राक्षांचं नुकसान, दिल्लीत थंडीमुळे 44 जणांचा मृत्यू https://goo.gl/efQQ6B


 

  1. क्रिकेटर युसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी, बीसीसीआयकडून निलंबनाची कारवाई https://goo.gl/aTMBmG


 

  1. एकही सामना न खेळता बिहारचे खासदार पप्पू यादवांचा मुलगा क्रिकेट संघात, तर टॉप स्कोअरर संघाबाहेर, सार्थक रंजनच्या निवडीवरुन निवड समितीवर टीका https://goo.gl/UgZwms


 


*एबीपी माझाचा 'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र सोहळा', तंत्रज्ञानाने राज्य सक्षम करण्याच्या दिशेने एक पाऊल, ब्लॉग माझा स्पर्धेच्या विजेत्यांचाही गौरव* https://goo.gl/sswPtP

*माझा विशेष* : बँकिंग सेवाशुल्कवाढ : चुकीच्या आर्थिक धोरणांचा ग्राहकांना फटका कशासाठी? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर

*BLOG* : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ : लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत? https://goo.gl/sgx32T

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*