1.  ‘समृद्धीसाठी जबरदस्ती कराल तर तुमच्या कुटुंबासह स्वत:ला संपवू’, शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांना धमकी, नाशकातील बैठकीत दरपत्रकाची होळी https://goo.gl/ZZRhWU


2. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी, भाजपा-शिवसेनेचा कारभार म्हणजे सावळा गोंधळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची सरकारवर टीका http://abpmajha.abplive.in/

3.  इंदू सरकार न दाखवता रिलीज केला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, राधाकृष्ण विखेंचा सरकारला इशारा, इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप   http://abpmajha.abplive.in/

4. औरंगाबादमध्ये रेल्वेखाली येऊनही चिमुकल्याचा जीव वाचला, तर मुंबईत धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न तरूणाच्या जीवावर https://goo.gl/nmfhfN https://goo.gl/dfdKTh

5. ‘अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याचा पश्चाताप नाही, मच्छीमारांसाठी हसत हसत तुरुंगात जायला तयार, माझ्यावर कारवाई करुन शिवसेनेकडून मच्छीमारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न’,  काँग्रेस आमदार नितेश राणेंचा आरोप http://abpmajha.abplive.in/

6.  जूनमध्ये जोरदार बरसणाऱ्या पावसाची जुलैमध्ये दडी, मराठवाड्यावर दुबार पेरणीचं संकट, तर विदर्भात फक्त 11 टक्के पाणीसाठा https://goo.gl/dQMYbt

7.  भंडाऱ्यात झोप लागल्यानं पहिलीतला विद्यार्थी वर्गातच अडकला, अखेर 4 तासांनी चिमुकल्याची सुटका http://abpmajha.abplive.in/

8. क्षुल्लक वादातून येरवडा जेलमध्ये एका कैद्याकडून दुसऱ्या कैद्याची दगडाने ठेचून हत्या, कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर https://goo.gl/jV7t2F

9.  मुंबईतील भांडुपमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपी अटकेत एकजण फरार https://goo.gl/YkE8DU

10. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चालकाच्या वेशातील लुटारूंची दहशत, मुंबईतल्या प्रवाशाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, महिनाभरातली दुसरी घटना https://goo.gl/43wDbm

11. सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासूनच मिळणार, मुख्यमंत्र्यांचं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन, सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित संप मागे https://goo.gl/gzRk5k

12. छत्तीसगडच्या दंतेवाड्यात विकासाचे तीनतेरा, रस्ताच नसल्यानं दोरीवरुन जीवघेणा प्रवास http://abpmajha.abplive.in/india

13. काकड आरतीनं शिर्डीत 3 दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, भक्ताकडून 2 किलोच्या सोन्याच्या पादुका अर्पण https://goo.gl/muzKph

14.  लवकरच स्मॉल स्क्रीनवर दादा कोंडकेंच्या चित्रपटांची मेजवानी, 15 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर माणिक मोरेंना दादांच्या 17 चित्रपटांचे राईट्स https://goo.gl/w7CGQk

15. चीनमध्ये आमीर खानच्या ‘दंगल’ सिनेमाचा बोलबाला, ‘धाकड’ गाण्यावरचा डान्स व्हायरल https://goo.gl/sV7GMw

माझा कट्टा - वऱ्हाड ते वारी... अभिनेता संदीप पाठकशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर