*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 ऑक्टोबर 2018 | सोमवार*

 

  1. ब्राह्मोस क्षेपणास्त्रासंबंधी गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप, डीआरडीओचा इंजिनीअर निशांत अग्रवालला नागपुरात अटक, यूपी-महाराष्ट्र एटीएसची कारवाई https://goo.gl/P7kLvY


 

  1. युती न झाल्यास भाजप-शिवसेनेला फटका बसून काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंदाज, युती गरजेची असल्याचंही मत https://goo.gl/WXBkL6


 

  1. मंत्रिमंडळ विस्ताराच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेत मंत्रिपदावरुन वादावादी, विधानपरिषदेच्या आमदारांना मंत्रिपद न देण्याची शिवसेनेच्या ग्रामीण भागातील आमदारांची मागणी https://goo.gl/RmFVpg


 

  1. मुंबईत राष्ट्रवादीची शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात निदर्शनं, सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकरांचा सत्कार केल्याने राऊतांविरुद्ध घोषणाबाजी https://goo.gl/q3Zr1x


 

  1. ठाण्यात चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला विकृताला चोप, पत्रकार परिषद घेऊन मनसे कार्यकर्त्यांचं कृत्य, आरोपी पोलिसांच्या ताब्यात https://goo.gl/KtHvXA


 

  1. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी झालेल्या राज्यातील 154 फौजदारांची नियुक्ती स्थगित, बढतीमधील आरक्षण बेकायदा ठरवत मॅटचा निर्णय, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे उमेदवारांचं लक्ष https://goo.gl/ZsdVaH


 

  1. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या गटातून नियुक्ती का? एमपीएससी उमेदवारांच्या निवडीला हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान, परस्परविरोधी तीन याचिका https://goo.gl/Mq6GKZ


 

  1. मांजाने गळा चिरल्यावर 20 मिनिटं रक्ताच्या थारोळ्यात, मदतीसाठी एकही गाडी थांबेना, पुण्यातील डॉ. कृपाली निकम यांचा दुर्दैवी अंत https://goo.gl/qvnzzK


 

  1. वकिलांचा मीडियाशी न बोलण्याचा सल्ला, आता काही बोलणार नाही, वेळ आल्यावर सगळ्यांशी एकत्र बोलेन, तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचं मौन कायम https://goo.gl/9khrdr


 

  1. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनला सर्फिंग करताना अपघात, डोकं आणि मानेला गंभीर दुखापत, मणक्यालाही फ्रॅक्चर https://goo.gl/vwJScT


 

*माझा विशेष* :  मुंबईला उपाशी ठेवण्याची धमकी देणारे संजय निरुपम कोण?, पाहा विशेष चर्चा रात्री 9.20 वाजता एबीपी माझावर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive   

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*