एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 मे 2019 | बुधवार

  1. ‘चौकीदार चोर है’ असं सुप्रीम कोर्टाने मान्य केल्याचं बोलल्याबद्दल राहुल गांधींचा बिनशर्त माफीनामा, पुढील सुनावणी शुक्रवारी होणार https://bit.ly/2VUx01F


 

  1. लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचे सर्व अंदाज चुकणार, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा दावा https://bit.ly/2VjEUSG पश्चिम महाराष्ट्रातील पाणी पळवणाऱ्या नेत्यांमुळे उर्वरित महाराष्ट्रात दुष्काळ


 

  1. पुढच्या पाच वर्षात रॉबर्ट वाड्रा यांना तुरुंगात टाकण्याचा पंतप्रधान मोदींचा इशारा, हरियाणातील फतेहपूरमधल्या सभेत मोदींचा घणाघात https://abpmajha.abplive.in/


 

  1. नारायण राणेंच्या आत्मचरित्रातील आरोपानं राजकीय विश्वात खळबळ, उद्धव ठाकरेंनंतर मनोहर जोशी आणि चंद्रकांत पाटील लक्ष्य, शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर https://bit.ly/2H43q0e


 

  1. वैद्यकीय पद्युत्तर प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाचा उद्या फैसला, खुल्या वर्गातील किती विद्यार्थांना फटका बसणार, सर्वोच्च न्यायालयाची विचारणा https://bit.ly/2H8Soqp


 

  1. मुंबईकरांनो सावधान! सरबतांमधील बर्फाचे 81 टक्के नमुने दूषित, मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईत धक्कादायक माहिती उघड https://bit.ly/2J87aBs


 

  1. यंदा सरासरी पाऊस, राजकीय सत्ताही स्थिर राहणार, बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीचा कौल, मात्र आर्थिक संकटाचं सावट https://bit.ly/2LEEphw


 

  1. चंद्रपुरात अवैध सावकाराने कर्जदाराच्या मुलासह सुनेला पेट्रोल टाकून पेटवले, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु https://bit.ly/2vJiXx5


 

  1. पुण्यातील रावेत गावात चोरट्यांचा धुमाकूळ, तलवारीचा धाक दाखवत 4 फ्लॅट्समध्ये 15 लाखांचा ऐवज लुटला, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद https://bit.ly/2VnLRSQ


 

  1. म्हाळसा, शनाया, तांबडेबाबांचे भक्त... 'बिग बॉस मराठी'मध्ये यंदा कोण? बिग बॉसच्या संभाव्य स्पर्धकांची यादी 'एबीपी माझा'च्या हाती https://bit.ly/2VUFuG3


 

अब की बार किसकी सरकार? :  नरेंद्र मोदी यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, पाहा रात्री 9 वाजता ‘एबीपी माझा’वर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

मेसेंजर m.me/abpmajha