- पंकजा मुंडे आणि भाजपचा राष्ट्रवादीला दणका, भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या रमेश कराड यांचा उमेदवारी अर्ज मागे, https://goo.gl/j7YmFj ‘खरा दे धक्का 24 तारखेला कळेल’, धनंजय मुंडेंचा इशारा https://goo.gl/SzHLhq
- कर्नाटकमध्ये 38 टक्के जनतेचा कौल काँग्रेसला, भाजप पिछाडीवर, जेडीएस किंगमेकर ठरणार, लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजचा महासर्व्हे https://goo.gl/CRVpTm
- दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद, अर्थ विभागाची माहिती, पाचशेच्या नोटांची छपाई 3 हजार कोटींपर्यंत वाढवली https://goo.gl/oejJJ5
- MPSC उमेदवारांनो, प्रोफाईल तातडीने आधार कार्डशी लिंक करा!, आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत, अन्यथा प्रोफाईल 1 जून 2018 पासूननिष्क्रिय होणार https://goo.gl/Arqu4c
- मुंब्रा बायपास आज मध्यरात्रीपासून दोन महिने वाहतुकीसाठी बंद, दुरुस्तीचं काम सुरु असल्यानं निर्णय, जड वाहतूक ऐरोली मार्गे https://goo.gl/ANfwn1
- पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगांना अद्याप उमेदवारी नाही, ‘मातोश्री’वरील बैठकीनंतरही सस्पेन्स कायम https://goo.gl/fUWUQP
- शिवसेना 15 दिवसात लोकसभा उमेदवार ठरवणार, तर दोन महिन्यात विधानसभा उमेदवार निश्चित करण्याचा ठराव नाशकात मंजूर https://goo.gl/7PX8Ud
- बालाजीची शाल, बुधा हलवाईचे पेढे, चाहत्यांकडून छगन भुजबळांचा रुग्णालयात सत्कार, नाशिकमधील अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल https://goo.gl/GqnNWg
- ठाण्यातील बुलेट ट्रेनला मनसेचा तीव्र विरोध, पोलीस बंदोबस्त झुगारुन शिळफाटा परिसरातील बुलेट ट्रेनच्या जागेची मोजणी मनसेनं बंद पाडली https://goo.gl/oGBwL3
- नांदेड पोलीस भरती घोटाळ्याप्रकरणी एसएसजी कंपनीचे शिरीष अवधूत, स्वप्नील सोळुंके यांच्यासह 16 आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी http://abpmajha.abplive.in/live-tv
- आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, लवकरच राज्य सरकार नवा कायदा आणणार, स्पेशल मॅरेज अॅक्टमधल्या त्रुटीही सुधारणार https://goo.gl/Gp9znk
- बीडच्या केजमध्ये लग्नात बूट लपवल्यावरुन वाद, सासऱ्यानेच नवरदेवाचं डोकं फोडलं, लग्नही मोडलं https://goo.gl/ZgPWPo
- मुलींना दत्तक घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक तर तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल, मुली दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलं आरटीआयमधून माहिती समोर http://abpmajha.abplive.in/live-tv
- हेडफोन लावून झोपलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू, चेन्नईतील कंथूर भागातील खळबळजनक घटना https://goo.gl/C8c1TQ
- दहा वर्षांचा वाद संपला, सोनमचं ऐश्वर्याला लग्नाचं निमंत्रण, लग्नाच्या निमित्ताने दुरावा मिटवण्यासाठी सोनम कपूरचा पुढाकार https://goo.gl/SKabNs
माझा विशेष : राष्ट्रवादीला धोबीपछाड? आज रात्री 9.15 वाजता विशेष चर्चा फक्त एबीपी माझावर
BLOG : राजसत्तेवरचा अंकुश! ब्लॉगर समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/3deh1n
BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग... शुक्रताऱ्याचा अस्त https://goo.gl/sQH2EQ
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा