एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 ऑगस्ट 2019 | बुधवार

  1. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज अनंतात विलीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणींसह दिग्गज नेते गहिवरले, काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन https://bit.ly/31nt7kP


 

  1. कोल्हापूर-सांगलीमध्ये महापुराचा हाहा:कार, दोन्ही शहरांची महापुराकडून नाकेबंदी, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, साताऱ्यातील 6 तर सांगलीतील 18 गावांचा संपर्क तुटला https://bit.ly/2MKOh8z


 

  1. रत्नागिरीतील चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पुराचा फटका, जनजीवन विस्कळीत, तर सिंधुदुर्गातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली https://bit.ly/2ZKNKY4


 

  1. पावसाचा टिपूस नसला तरी पंढरपुरातील पूरस्थितीने सोलापूर-अहमदनगरकडे जाणारे मार्ग बंद, पाच हजार कुटुंब स्थलांतरित, गडचिरोली जिल्ह्यातही पावसाचा कहर https://bit.ly/2YLYgNn


 

  1. कोल्हापूर आणि सांगलीतील पुराचा मुंबईकरांना फटका, पुरामुळे ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे उद्या मुंबईकरांना दूध मिळणार नाही https://bit.ly/2MLZ0zu


 

  1. राज्यातील पूरग्रस्तांना तातडीनं मदत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, महाजनादेश यात्रा सोडून मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी, एनडीआरएफ आणि नौदल-लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य https://bit.ly/2ZzRXxv


 

  1. तब्बल 28 वर्षांनंतर होऊ घातलेल्या महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय, विधानसभा निवडणुकीनंतर होणार निवडणुका https://abpmajha.abplive.in/


 

  1. सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 35 टक्क्यांपर्यंत कपात, कर्जावरील हफ्ते स्वस्त होणार, कर्जदारांना मोठा दिलासा https://bit.ly/2OMVdVe


 

  1. विद्यावेतन वाढीच्या मागणीसाठी मार्डचे डॉक्टर संपावर, 16 वैद्यकीय महाविद्यालयातील, साडेचार हजार डॉक्टर संपात सहभागी https://bit.ly/2TghBoz


 

  1. अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या दस्तावेजाची सर्वोच्च न्यायालयाकडून मागणी, तर 1982तील दरोड्यात सर्व दस्तावेज चोरीला गेल्याचा निर्मोही आखाड्याचा दावा https://bit.ly/2OGyZUN


BLOG : राजकारणातील 'गंगा' लुप्त!, 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी वृषाली यादव यांचा ब्लॉग https://bit.ly/2GSOqCW

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVEhttps://goo.gl/enxBRK