*महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

  1. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर, मुख्यमंत्र्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली, तर दर्यापूरमध्ये काँग्रेसची संविधान दिंडी https://goo.gl/vWdpHM


 

  1. मुंबईतील दादर स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, स्टेशन परिसरात भीम आर्मीचं आंदोलन, प्रकाश आंबेडकरांचा मात्र नामांतराला विरोध https://goo.gl/dHbNUA


 

  1. अवनी वाघिणीला ठार करताना नियमांचे उल्लंघन, एनटीसीएच्या अहवालात मुख्य वन संरक्षकांवर ठपका, संरक्षणासाठी गोळी झाडल्याचा दावा फेटाळला https://goo.gl/jSQcvZ


 

  1. भरमसाठ वीज बिलाविरोधात मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा, तर एमईआरसी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचं मोजून पाच मिनिटं आंदोलन https://goo.gl/fDibWU


 

  1. सातव्या वेतन आयोगात 18 टक्के पगारवाढीची शिफारस, 25 लाख कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना लाभ, जानेवारीपासून अंमलबजावणीची शक्यता https://goo.gl/fmW8th


 

  1. केंद्राच्या पथकाकडून विदर्भ, मराठवाडा, पुणे विभागात दुष्काळाची पाहणी, अनेक ठिकाणी केवळ धावती भेट https://abpmajha.abplive.in/


 

  1. साताऱ्यात खासदार उदयनराजेंच्या समर्थकांचा राडा, ‘फाईट’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावलेल्या पोस्टर आणि गाडीची तोडफोड, 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' या संवादाला आक्षेप https://goo.gl/5E5u6T


 

  1. सत्ताधाऱ्यांनी आधी माणसांकडे लक्ष द्यावे, मग मंदिराकडे, खासदार राजू शेट्टींचा शिवसेना-भाजपला टोला https://goo.gl/tSwD51


 

  1. सारा-सुशांतच्या 'केदारनाथ' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, सिनेमात कोणताच भाग आक्षेपार्ह नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा https://goo.gl/XPtTzi


 

  1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत पहिल्या दिवसअखेरीस भारताच्या 9 बाद 250 धावा, चेतेश्वर पुजाराचं झुंजार शतक https://goo.gl/tbo5xo


 

*विशेष कार्यक्रम* : बाबरी विद्ध्वंसाची 26 वर्ष, आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*विशेष व्हिडिओ* : कडूबाईंची भीमगीतं, कडूबाई खरात यांच्याशी मनमोकळ्या गप्पा https://goo.gl/7t1ukZ

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*

*'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरु नका* www.majhawhatsapp.com