1. अमित शाहांच्या भेटीनंतर युतीचा उल्लेख करणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं, https://bit.ly/2JOwknh लवकरच नवीन सरकार येण्याचा विश्वास, तर चर्चा थांबण्यास मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा शिवसेनेचा आरोप https://bit.ly/36BBRaL

  2. बेताल म्हणत दैनिक तरुण भारतची खासदार संजय राऊत यांच्यावर टीका, तर तरुण भारत नावाचं वृत्तपत्र माहितच नाही, राऊत यांचे प्रत्युत्तर https://bit.ly/2psL1FL

  3.  आमचं ठरलंय, पुन्हा निवडणुका झाल्यास भाजप स्वबळावर लढणार आणि जिंकून दाखवणार, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य https://bit.ly/34xoIgH

  4.  व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरणात एसआयटी चौकशी करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, विरोधी नेत्यांसह न्यायमूर्तींच्या मोबाईलमध्ये हेरगिरी झाल्याचाही आरोप https://bit.ly/2qlxW0K

  5. ओल्या दुष्काळाची पाहणी करताना पुरंदरमध्ये चंद्रकांत पाटील-सुप्रिया सुळे समोरासमोर, सुळेंकडून पाटलांना नुकसानीच्या पिकाचा गुच्छ भेट https://bit.ly/33fytA8

  6. आरसीईपी करार रद्द करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचं मंत्रालयासमोर आंदोलन, दरवाज्यावर दूध  फेकून निषेध, शेट्टींसह संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात https://bit.ly/32gh7BE

  7. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत भर, नऊ कोटींच्या कर्जमाफी घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशीचे आदेश https://bit.ly/2CcOf2U

  8. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळे कोकणासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याकडून मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा, राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज https://bit.ly/2r48cGC

  9. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता उमेदवारांना वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ घ्यावी लागणार, परिवहन विभागाचे आदेश, पुण्यात अमंलबजावणी सुरु https://bit.ly/2PL0LOQ

  10. श्रीनगरमधील लाल चौकात दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, एका नागरिकाचा मृत्यू तर 12 जण जखमी https://bit.ly/32fFHmr


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK