एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 जानेवारी 2020 | शनिवार


1. अब्दुल सत्तार हे गद्दार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची जहरी टीका, सत्तारांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका, खैरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन https://bit.ly/35td3zX

2. औरंगाबाद जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला नशिबाची साथ, चिठ्ठीद्वारे काँग्रेसच्या मीना शेळके अध्यक्षपदी, सत्तारांच्या पाठिंब्याने भाजपचा उपाध्यक्ष https://bit.ly/2SSghdj

3. बीडमध्ये धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का, भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद महाविकास आघाडीकडे, निवडणुकीपूर्वीच पंकजांकडून हार मान्य https://bit.ly/2ZNZgCy

4. मंत्रिमंडळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा वरचष्मा; ज्यांनी साथ सोडली त्यांची मंत्रीपदे पवारांनी कापल्याची चर्चा https://bit.ly/2rSZNqm

5. 'ऑपरेशन लोटस' विरुद्ध 'ऑपरेशन धनुष्यबाण', नाराजांना हाताशी धरुन भाजपचा नवा प्लॅन? महाविकास आघाडीतल्या नाराज आमदारांवर भाजपची नजर https://bit.ly/39Dm8t8

6. हम वफा कर के भी उनके नजरों से गिर गये, काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल राजीनाम्याच्या तयारीत https://bit.ly/2MPvR5R

7. परभणीत कडाक्याच्या थंडीत मध्यरात्री सैन्य भरती, नऊ जिल्ह्यातून हजारो तरुण दाखल, मध्यरात्री 12 वाजता भरतीला सुरुवात https://bit.ly/36AqwHa

8. सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, जळगावात सोन्याचे दर तब्बल साडे चाळीस हजारांवर, अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचे परिणाम https://bit.ly/2QouJIE

9. महाराष्ट्र केसरीच्या 63 व्या पर्वात गत उपविजेता अभिजीत कटकेची आक्रमक सुरुवात, अमरावतीचा मिर्झा नदिम बेग अवघ्या सहा सेकंदात चितपट https://bit.ly/2MWusKC

10. सूर्यातून 'ओम' असा आवाज येतो; पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदींचा जावई शोध, सोशल मीडियावर बेदी ट्रोल https://bit.ly/36r9FH4

Dhurala Movie Review | राजकारणाने माणुसकीचा उडवलेला धुरळा https://bit.ly/2txannC

माझा कट्टा : बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा डौलाने फडकवणारे मराठमोळे संगीतकार अजय-अतुल यांच्याशी खास गप्पा, माझा कट्टा आज रात्री 9 वाजता

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK