एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 डिसेंबर 2019 | बुधवार

  1. वैयक्तिक माहिती चोरणाऱ्या कंपन्यांना दणका, वैयक्तिक माहिती सुरक्षितता विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी https://bit.ly/2RiLF3X

  1. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेचा विरोध, सेना खासदार विरोधात मतदान करणार, मोदी सरकारची राज्यसभेत कसोटी https://bit.ly/34QArYr

      3 . आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन, चौकशीत सहकार्य आणि देश सोडून न जाण्याची अट, तब्बल 106 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर येणार https://bit.ly/34QipW6

  1. आरे, नाणारनंतर धनगर, मराठा आरक्षण आंदोलक आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याची मागणी; ठाकरे सरकारवर वाढता दबाव https://bit.ly/2YdwFpF

  1. सनातन संस्थेवर ताबडतोब बंदी घाला, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करा; काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांची सरकारकडे मागणी https://bit.ly/2Yfpr4p

  1. व्यवसाय वाढीसाठी डॉक्टरांची औषध कंपन्यांकडे महिलांची मागणी, पुण्याच्या साथी संस्थेचा धक्कादायक अहवाल, अनेक काळ्या बाजूंवर प्रकाश https://bit.ly/362P7nE

  1. एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंमध्ये खलबतं, बंडखोरांचा दबाव वाढल्याची चर्चा, तर भाजप एकसंध असल्याचा दोन्ही नेत्यांचा दावा https://bit.ly/2LlGOv

  1. महाराष्ट्रावर पावणेसात लाख कोटी कर्जाचं ओझं, प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 54 हजारांचा भार https://bit.ly/2OLhAs6

  1. कोल्हापुरात मटणाच्या दरवाढीचा वाद जिल्हाधिकारी कार्यालयात, मटण विक्रेते आणि ग्राहकांमधील कोंडी फोडण्यासाठी समितीची स्थापना https://bit.ly/2DQt5YV

  1. विराट कोहलीची दमदार कामगिरी, कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा पहिल्या स्थानावर झेप https://bit.ly/33PaXcL

ब्लॉग माझा : मराठी ब्लॉगर्सची बहुप्रतिक्षीत ‘ब्लॉग माझा 2019’ स्पर्धा, प्रवेशिका पाठवण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ https://bit.ly/2shsTzu

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK