1. MPSC पास झालेल्या 833 विद्यार्थ्यांना नियुक्तीपूर्वीच नारळ, आरटीओ इन्स्पेक्टर पदाच्या गेल्या वर्षीच्या निवडी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रद्द https://goo.gl/C157cZ


 

  1. मांजरा धरणात मृत पाणीसाठा शिल्लक, लातूरमध्ये दहा दिवसातून एकदा पाणी, कार-घरं धुण्यासाठी पाणी वापरण्यासही पालिका आयुक्तांची बंदी https://goo.gl/EJGNWX


 

  1. कोरेगाव भीमा प्रकरणी गौतम नवलखांच्या सुटकेविरोधात राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात धाव, तातडीने सुनावणी घेण्याची मागणी https://goo.gl/E4WXca


 
4. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पाची किंमत 6 हजार कोटींनी वाढली, टेंडरनंतर निश्चित किंमत 55 हजार कोटींवर https://goo.gl/YmGPWX

 

  1. प्रकाश आंबेडकर-ओवेसींची युती भाजपची बी टीम, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप https://goo.gl/TKP7Vn बाळासाहेबांचीही सभा मोठी व्हायची, पण मतं मिळत नव्हती, आंबेडकर-ओवेसींच्या सभेतील गर्दीवरुन आठवलेंचा निशाणा https://goo.gl/AWiYUp


 

  1.  न्या. रंजन गोगोई यांना सरन्यायाधीशपदाची शपथ, सर्वोच्च न्यायालयाचे 46 वे सरन्यायाधीश https://goo.gl/QyjwA5


 

  1. राफेल डीलबाबत केंद्र सरकारला हवाई दलाची साथ, बूस्टर डोस असल्याचं सांगत वायुसेना प्रमुख बीएस धानोआ यांच्याकडून कराराचं समर्थनhttps://goo.gl/6QBjuB


 

  1. रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर, फ्रान्सेस अरनॉल्ड, जॉर्ज स्मिथ आणि सर ग्रेगरी विंटर यांना विभागून पुरस्कार, एन्झाईम आणि पेप्टाईडमधील संशोधनासाठी सन्मान https://abpmajha.abplive.in/


 

  1. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी एक दिवस आधीच टीम इंडियाची घोषणा, पृथ्वी शॉचं पदार्पण निश्चित, केएल राहुलसोबत सलामीला उतरण्याची शक्यता https://goo.gl/S4WQzq


 

  1. लोकलमध्ये लटकून स्टंट करताना बचावलेल्या तरुणीची मुजोरी, व्हिडिओ काढणाऱ्याला सोडणार नाही, तरुणीचा उद्धटपणा https://goo.gl/dRHPFw


 


*माझा विशेष* : ओवेसी-आंबेडकर भाजपची बी-टीम? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv  धन्यवाद, एबीपी माझाच्या इन्स्टा अकाऊण्टचे एक लाख+ फॉलोअर्स

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*