- नोटाबंदी हा जनतेला झटका नव्हता, वर्षभर आधीच सावध केलं होतं, नववर्षी दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा https://goo.gl/q7NcTE
- वेलकम 2019... जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, कुठे फटाक्यांची आतषबाजी, तर कुठे देवदर्शनाने नूतन वर्षाचा आरंभ https://goo.gl/rDSfdj
- 3. मुंबईत 31 डिसेंबरच्या रात्री तब्बल 10 हजार वाहनांवर पोलिसांची कारवाई, 455 तळीराम कचाट्यात, नवी मुंबईतही 353 जणांना पकडलं https://goo.gl/ut8pnT
- 4. तळीरामांना दणका, विदेशी दारु महागली, उत्पादन शुल्क वाढल्याने 18 ते 20 टक्क्यांनी दर वधारले https://goo.gl/xPioJp
- 5. हेल्मेटसक्तीवरुन पुण्यात वाहतूक पोलिस उपायुक्तांची नरमाई, कायदा असल्याने हेल्मेटसक्तीची तारीख जाहीर केली नव्हती, पोलिसांच्या वक्तव्याने संभ्रम https://goo.gl/dXiHuH
- कोरेगाव भीमा शौर्यदिनाला 201 वर्षे पूर्ण, विजयस्तंभाला अभिवादनासाठी मोठी गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त https://goo.gl/G85RL3
- 7. अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न होते, पर्यावरण मंत्री रामदास कदमांचा गौप्यस्फोट, अजित पवारांशी चर्चा केल्याचीही माहिती https://goo.gl/oqPVWx
- ‘सिंघम’फेम अभिनेते प्रकाश राज लोकसभा निवडणूक लढवणार, अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणा https://goo.gl/tyN4ig
- प्रख्यात बॉलिवूड अभिनेते कादर खान यांचे निधन, कॅनडात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/frqU6g
- महाराष्ट्रकन्या स्मृती मानधना सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू, आयसीसीकडून गौरव, तर हरमनप्रीत आयसीसी ट्वेंटी-20 संघाची कर्णधार https://goo.gl/tZ76Vb
*BLOG*: पुढे जाताना... मागे पाहताना.... 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग https://goo.gl/SDzwFt
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE*