- मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार कायम, सायन, हिंदमाता परिसराला तळ्याचं स्वरुप, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि कल्याणलाही पावसाचा तडाखा https://goo.gl/LNpnt2
- एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर वसईतील मिठागारात अडकलेल्या 400 लोकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु, वस्तीच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात पाणी gl/KNa17R
- नागपुरात सहा जुलैला विक्रमी पाऊस, नुकसान झालेल्यांना भरपाई देणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा https://goo.gl/qoGYyZ
- विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, भाजपच्या पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज मागे, तर विधानपरिषदेतील सभापती, उपसभापतीपद काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जाण्याची शक्यता https://goo.gl/J3ZkvS
- संभाजी भिडे यांचं वक्तव्य तपासू, घटनेचा अवमान करणारं असल्यास कारवाई, विरोधकांच्या गदारोळानंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://abpmajha.abplive.in/
- सिंहगडाचा रस्ता पुढील चार दिवस पर्यटकांसाठी बंद राहणार, पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळा https://goo.gl/qx6bv4
- पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात महाविद्यालयीन तरुणांचं बर्थ डे सेलिब्रेशन, 40 ते 50 जणांचा उच्छाद, रुग्णांमध्ये दहशत https://goo.gl/q8XxWc
- संत ज्ञानेश्वरांची पालखी अवघड दिवेघाटातून सासवडकडे रवाना, वारकरी भक्तीरंगात दंग, सुप्रिया सुळेंचाही वारकऱ्यांसोबत ठेका https://abpmajha.abplive.in/
- पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात गोदरेज कंपनी हायकोर्टात, विक्रोळीतील मोक्याची जागा देण्यास विरोध gl/5X7ngx
- दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींची फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने दोषींची फेरविचार याचिका फेटाळली https://goo.gl/QQVqP1
- उत्तर प्रदेशातील कुख्यात डॉन मुन्ना बजरंगीची बागपत जेलमध्ये गोळ्या झाडून हत्या, हत्येमागे उत्तराखंडमधील गँगचा हात असल्याची शक्यता https://goo.gl/uTWCTH
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 50 टक्के विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलं जाणार, आनंद बाजार पत्रिकेच्या वृत्तात दावा https://goo.gl/reT9tv
- पावसामुळे एमएस्सीच्या परीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार, मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा https://goo.gl/FUpf1Q
- पत्नीच्या हत्येनंतर 11 दिवसात 75 वर्षीय पतीला जन्मठेप, कर्नाटकातील कोर्टाचा सुपरफास्ट निर्णय, चारित्र्यावर संशय घेऊन 65 वर्षीय पत्नीची हत्या https://goo.gl/ZTzv91
- वेस्ट इंडिज अ विरुद्ध पहिला डाव 133 धावांवर आटोपला, दुसऱ्या डावात 609 धावा, भारतीय अ संघाच्या खेळीने कोलकाता कसोटीची आठवण, पृथ्वी शॉच्या 188 धावा https://goo.gl/bW1La9
माझा विशेष : भारतीय अर्थव्यवस्था 2014 नंतर भरकटली? विशेष चर्चा रात्री नऊ वाजता
एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive
एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा