1. पीकविम्यासाठी आज रविवार असूनही बँका सुरु, शेतकऱ्यांची झुंबड, https://goo.gl/sH4Upx तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोमवारी दिवसभर बँकेत थांबा, कृषी आयुक्तांचे कर्मचाऱ्यांना आदेश https://goo.gl/km5o85

2. नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांचा गोंधळ, सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव देण्याची मागणी https://goo.gl/Y3rK82

3. समृद्धी महामार्गावरुन शेतकरी आक्रमक, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना 'रक्त'पत्र https://goo.gl/BrTNpX

4. कोयना धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा https://goo.gl/8x3Uoy

5. उस्मानाबादमध्ये मटका व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पोलिसांना हफ्ते, लाचखोरी कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/4fPx8a

6. महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 16 वाघांचा मृत्यू, वाघांच्या संरक्षण मोहिमेला मोठा धक्का https://goo.gl/mbXTCD

7. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 पैकी 3 बैठका रद्द, अधिकाऱ्यांनी माहिती न दिल्याने शिवसेना आमदार अनिल परब संतप्त https://goo.gl/VMUeEm

8. नाशिकमध्ये लवकरच रेल्वे कारखाना सुरु करणार, अडचणीत सापडलेल्या लघु उद्योजकांना फायदा होणार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा http://abpmajha.abplive.in

9. एप्रिल ते जून या काळात मुंबई, पुण्यासह 9 शहरांमध्ये घरांच्या विक्रीत घट, चालू आर्थिक वर्षातील आतापर्यंतच्या प्रॉपर्टी खरेदीबाबतची आकडेवारी समोर https://goo.gl/enrsZu

10. वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस आता 'लाचे'च्या कक्षेत, थेट तक्रार नोंदवण्यासाठी एसीबीला अधिकार, कायदा तयार करण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची नियुक्ती https://goo.gl/28hFAs

11. पंतप्रधान मोदींकडून 'मन की बात'मध्ये आगामी पाच वर्षांचा अजेंडा, अस्वच्छता, गरीबी, भ्रष्टाचार, जातीयवादाला मूठमाती देण्याचं आवाहन goo.gl/k3kpG7

12. गुजरातच्या समुद्रकिनारी तब्बल साडे तीन हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, नौदलाची सर्वात मोठी कारवाई https://goo.gl/UFfuTW

13. रेल्वेच्या एसी कोचमध्ये आता ब्लँकेट मिळणार नाही, ब्लँकेट आणि चादरींच्या अस्वच्छतेमुळे रेल्वेचा निर्णय https://goo.gl/g5fpZx

14. पूरपरिस्थितीमुळे गुजरातचं जनजीवन विस्कळीत, मात्र भाजपच्या भीतीने काँग्रेसचे 42 आमदार बंगळुरुत, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसवर राजकीय संकट https://goo.gl/hsP4fm

15. काश्मीरच्या पुलवामा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरु, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं https://goo.gl/M9f6ie

विशेष कार्यक्रम : महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणाऱ्या रत्नांचा सन्मान, माझा सन्मान, आज संध्याकाळी 6 वा. एबीपी माझावर

BLOG : आगळीवेगळी कांगा लीग क्रिकेट स्पर्धा, एबीपी माझाचे प्रतिनिधी सिद्धेश कानसे यांचा ब्लॉग https://goo.gl/E4LgZG

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर