एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/04/2018

  1. अॅट्रॉसिटी कायद्याच्या बदलांविरोधातील आंदोलनाला उत्तर भारतात हिंसक वळण, पाच मृत्यूमुखी, तर राज्यात नागपूर, नंदुरबारमध्येही जाळपोळ https://goo.gl/NUk5Cf तर हिंसाचाराला सुप्रीम कोर्ट जबाबदार, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

  2. एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, वेतननिश्चितीचा करार 1 मे पूर्वी करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा http://abpmajha.abplive.in

  3. काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांची चकमक, 13 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद, तर 4 स्थानिकांचाही मृत्यू https://goo.gl/T8S8Vw

  4. शहीद राजगुरु संघाचे स्वयंसेवक नाहीत, राजगुरूंच्या वंशजांनी संघाचे दावे फेटाळले, कोणत्याही विचारसरणीशी न जोडण्याचं आवाहन https://goo.gl/xAUqFE

  5. मनावर दगड ठेऊन शिल्पकार प्रमोद कांबळेंकडून राख झालेल्या शिल्पांची पाहणी, कला तपस्वीसाठी कलाकार आणि एबीपी माझाकडून मदतीचं आवाहन http://abpmajha.abplive.in

  6. येत्या 4 ते 5 दिवसात मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचं भाकीत, छत्तीसगड ते कर्नाटकपर्यंतच्या वाऱ्याची दिशा बदलल्याने वातावरण बदलाची चिन्हं http://abpmajha.abplive.in

  7. मुंबईसह महाराष्ट्रावरचा धोका टळला, चिनी प्रयोगशाळा 'टीयाँगाँग 1' पॅसिफिक महासागरात कोसळली https://goo.gl/UEKrDA

  8. पँटच्या खिशातच मोबाईलचा स्फोट होऊन एक जण जखमी, जळगावातील घटना, वाढत्या तापमानामुळे स्फोटाचा अंदाज https://goo.gl/TskPEo

  9. पुणे-सातारा महामार्ग क्रमांक 4 ची अवस्था बिकट, आठ वर्षांपासून काम रखडलेलं असतानाही गडकरींकडून रिलायन्सला टोलवाढीचं बक्षीस https://goo.gl/BxhP93

  10. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ताटकळत ठेवतात, ही पूर्वीची शिवसेना राहिली नाही, अजित पवारांची टीका, कोल्हापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला सुरुवात https://goo.gl/qRLpxy

  11. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणारा श्रीपाद छिंदम 15 दिवसांसाठी अहमदनगरमधून तडीपार, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारवाई https://goo.gl/RM16xp

  12. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता, निवडणूक लढवल्यास हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींना आव्हान https://goo.gl/RKNpzG

  13. मुंबईत तीन वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप, फ्रेंच नागरिकत्व असलेल्या शाळेच्या ट्रस्टींना शरण येण्याचे हायकोर्टाचे आदेश, तर अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी बोलावल्याने कोर्टाने पोलिसांनाही झापलं https://goo.gl/X5b9Hs

  14. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यात मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या आई-वडिलांना सळई, हंटरने मारहाण, सर्व आरोपी फरार, जखमींवर उपचार सुरु https://goo.gl/7f1W8h

  15. प्रेमातून शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाचा निकाल https://goo.gl/GqyKNB


ब्लॉग : टायगर जिंदा रहेगा ! समीर गायकवाड यांच्या हेरगिरी मालिकेतील नवीन ब्लॉग https://goo.gl/JhNtxB


माझा विशेष : हुतात्मा राजगुरु संघस्वयंसेवक होते का? विशेष चर्चा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

ज्येष्ठ पत्रकार पुण्य प्रसून वाजपेयी यांच्यासोबत मास्टरस्ट्रोक, पाहा सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता, फक्त 'एबीपी न्यूज'वर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा