एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/07/2017
1. पीकविमा भरण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, नांदेड, परभणी पाठोपाठ बीडमध्येही शेतकऱ्यांना मार, तर कृषीमंत्र्यांकडून मुदतवाढीचं आश्वासन https://goo.gl/2ic5rH
2. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांची 35 पैकी 11 मंत्रिमंडळ बैठकीला दांडी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडेही दांडीबहाद्दरांच्या यादीत, आरटीआयमध्ये माहिती उघड https://goo.gl/Ssi71b
3. मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या डेडलाईनआधी शिक्षणमंत्र्यांची धावपळ, विनोद तावडे राज्यपालांच्या भेटीला, 31 जुलैला निकाल लागण्याची आशा धूसर http://abpmajha.abplive.in
4. झटपट पेपर तपासणीसाठी धमकी, मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांची फेसबुक पोस्ट, तर पेपर तपासणीसाठी आता 'बामू' विद्यापीठाचीही मदत https://goo.gl/eGuDus
5. अबू आझमींचे पुत्र आणि सून आयेशा टाकियाला लव्ह जिहादवरुन बॉम्बने उडवण्याची धमकी, हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांवर धमकीचा आरोप https://goo.gl/EXoJuq
6. देशभरात 6 लाख कोटींची कामं केली, पण आजवर लक्ष्मी दर्शन घेतलं नाही, नितीन गडकरींचा रावसाहेब दानवेंना जालन्यातील भरसभेत टोला https://goo.gl/vHsaHL
7. नाशिकमधील संततधारेमुळे गोदावरीला पूर, गंगापूर धरणही भरलं, विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा https://goo.gl/tygxBj
8. भाजपाध्यक्ष अमित शाहांना गृह किंवा संरक्षणमंत्री पद मिळण्याची शक्यता, राज्यसभेसाठी गुजरातमधून अमित शाहांचा अर्ज goo.gl/gfev5W
9. कलम 370 रद्द केल्यास काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्यास कोणीही नसेल, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींचं वादग्रस्त वक्तव्य https://goo.gl/CAzrz2
10. गुजरातमध्ये काँग्रेसवर राजकीय संकट, फुटीच्या भीतीने काँग्रेसने 40 आमदारांना गुजरातमधून बंगळुरुला पाठवलं http://abpmajha.abplive.in
11. गुजरातपाठोपाठ उत्तर प्रदेशातही विरोधकांना धसका, सपा-बसपाचे 4 आमदार भाजपमध्ये डेरेदाखल, तर गुजरातमध्ये काँग्रेसच्या 6 आमदारांचा राजीनामा https://goo.gl/5SfPPP
12. फ्रान्समध्ये 50 वर्षांनंतर अपघातग्रस्त विमानातून प्रवाशांचे अवशेष सापडले, 1966मध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात https://goo.gl/hZTMTJ
13. जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया सज्ज, केवळ 2500 रुपयात फोन देण्याची घोषणा https://t.co/TsivnGGfiL
14. राज्य सरकारची बोलाची कडी, खेळाडूंना जाहीर केलेली 5 कोटीची बक्षीस रक्कम थकीत, तरीही पुन्हा महिला क्रिकेटपटूंना लाखोंचं बक्षीस जाहीर https://goo.gl/yYfAWQ
15. गॉल कसोटीत भारताचा मोठा विजय, श्रीलंकेवर तब्बल 304 धावांनी मात, चौथ्या दिवशीच लंकेचा खेळ खल्लास https://goo.gl/6EHuoq
विशेष कार्यक्रम : महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणाऱ्या रत्नांचा सन्मान, माझा सन्मान, आज संध्याकाळी 7 वा. एबीपी माझावर
BLOG : माझा सन्मान सत्कारमूर्तींवरील विशेष ब्लॉग http://abpmajha.abplive.in/blog
BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी वैभवी जोशी यांचा ब्लॉग, लहू का लगान? https://goo.gl/FpwjCf
REVIEW : कसा आहे वादात अडकलेला 'इंदू सरकार'? https://goo.gl/g7XjeU
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर