एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 27/05/2018

  1. पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान, कडेकोट बंदोबस्त तैनात, 31 मे रोजी मतमोजणी होणार https://goo.gl/7JdB5j

  2. ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेनेकडूनच छेडछाड, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, कारवाईला सामोरं जाण्याचीही तयारी http://abpmajha.abplive.in/

  3. मुख्यमंत्रीसाहेब, साम-दाम-दंड-भेदचा अर्थ आम्हालाही समजावून सांगा, आम्ही तुमच्याकडून मराठी शिकायला तयार, उद्धव ठाकरेंचा टोला https://goo.gl/6ZFzB9

  4. राज्यात शिवसेना-भाजप युती न झाल्यास काँग्रेस सत्तेत येणार, महसूल मंत्री चंद्रकात पाटलांचं भाकित, निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न https://goo.gl/NKi5Ku

  5. कोकणातील लोकं निसर्गावर मनोभावे प्रेम करणारी, नाणार प्रकल्पावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना चिमटा, तर मुख्यमंत्र्यांकडून नारायण राणेंचं कौतुक https://goo.gl/Bu59t1

  6. सलग 14 व्या दिवशी इंधन दरवाढ सुरुच, पेट्रोल प्रतिलीटर 15 पैशांनी, तर डिझेल 17 पैशांनी महाग https://goo.gl/cbhmTj

  7. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचं समर्थन, इंधन दरवाढीवरील फेसबुक पोस्टमुळे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले ट्रोल https://goo.gl/7YwjRE

  8. अमरावतीत गावठी दारु पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू https://goo.gl/YXH4vb

  9. पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या 14 पदरी दिल्ली-मेरठ महामार्गाच्या पहिल्या सत्राचं लोकार्पण, नितीन गडकरींना बर्थडे गिफ्ट https://goo.gl/urXTnF

  10. नाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, घरात ड्रग्ज तयार करणारा संशोधक अटकेत, तीन कोटींचा ऐवज जप्त https://goo.gl/LrEt8v

  11. मंदिर-मशिदीबाहेरील भिकाऱ्यांची मोफत रुग्णसेवा, पुण्याचे डॉक्टर अभिजीत सोनवणे यांचा स्तुत्य उपक्रम https://goo.gl/iQUJYa

  12. अंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणारे एजंट अटकेत, मोठ्या पगाराच्या आमिषाने परदेशात पाठवून फसवणूक, एबीपी माझाच्या बातमीनंतर कारवाईला वेग https://goo.gl/UehVZQ

  13. आयर्लंडमध्ये गर्भपातावरील बंदी उठवण्यासाठी जनतेचा कौल, भारतीय वंशाच्या सविताच्या मृत्यूनंतर सुरु झालेल्या चळवळीला यश https://goo.gl/DSYj5C

  14. चॅम्पियन्स लीगमध्ये रिअल मॅड्रिडचं तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव, लिव्हरपूलचा 3-1 ने धुव्वा https://goo.gl/VyVwFj

  15. आयपीएल फायनलसाठी मुंबईचं वानखेडे स्टेडिअम सज्ज, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान https://goo.gl/7zpDgc


BLOG : मद्रास कॅफे : भारताच्या व्हिएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी, सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग https://goo.gl/P2zpH5


माझा कट्टा : धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत गप्पा, रात्री 8 वाजता, एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा