एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/08/2017


1.    बाबा राम रहीमला बलात्कारप्रकरणी शिक्षेची उद्या सुनावणी, न्यायाधीश रोहतक जेलमध्ये जाऊन शिक्षा सुनावणार, हरियाणाच्या अनेक भागातील शाळा, महाविद्यालये उद्या बंद http://abpmajha.abplive.in/live-tv

2.    हरियाणातील हिंसा बाबा राम रहीमच्या समर्थकांकडून नाही; तर हजार रूपये देऊन आणलेल्या भाडोत्री गुंडांकडून; चौकशी अहवालात माहिती उघड https://goo.gl/jAzAUK

3.    श्रद्धेच्या नावे हिंसाचार खपवून घेणार नाही, हरियाणातील हिंसाचारावर 'मन की बात' मधून पंतप्रधानांनी सुनावलं https://goo.gl/tQzFfg

4.    पुलवामा हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात, तिन्ही दहशतवादी मूळ पाकिस्तानी, साताऱ्याच्या वीरासह भारताचे 8 जवान धारातीर्थी https://goo.gl/5rN5gu

5.    आपलं शहर नियोजन फुकटाला महाग, पुण्यातील कार्यक्रमात गडकरींची मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर टीका https://goo.gl/5JY8po

6.    भाजपाध्यक्ष अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर, मंत्रिमंडळ फेरबदलांसाठी दौरा महत्वाचा असल्याची चर्चा https://goo.gl/rKXeoL

7.    भाजपमध्ये माझी अवस्था अडवाणींसारखी, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची मार्मिक टिप्पणी https://goo.gl/vBSttE

8.    पुणे-सातारा रोडवर शिंदेवाडीजवळ एसटी बस, ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 5-6 जण जखमी https://goo.gl/QuHt78

9.    नाशकात भावाच्या वाढदिवशी वहिनीची हत्या करुन दीराची आत्महत्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ https://goo.gl/51BcDz

10.    उस्मानाबादेत अनैतिक संबंधातून 32 वर्षीय पतीची हत्या, 26 वर्षीय पत्नीसह 50 वर्षीय प्रियकर अटकेत https://goo.gl/zndsAa

11.    अहमदाबादमध्ये जीप-ट्रकचा भीषण अपघात, डोंबिवलीच्या शहा कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू https://goo.gl/gNLwtp

12.    मुंबईत एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 18 लाखांचं ड्रग्ज जप्त, चार अटकेत https://goo.gl/TzZMvK

13.    लालूंची 'भाजप हटाओ, देश बचाओ' रॅली, 16 पक्षांचा सहभाग, तर सोनिया गांधी आणि मायावतींची मात्र गैरहजेरी https://goo.gl/Y6TYPg

14.    भारत विरुद्ध श्रीलंका तीसरा वन डे, श्रीलंकेची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बिकट अवस्था, भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा https://goo.gl/aLJy8B

15.    लाखो बुकिंगनंतर रिलायन्सने जिओ फोनची प्री-बुकिंग थांबवली, प्री-बुकिंगची नवीन तारीख लवकरच जाहीर करु, कंपनीचं स्पष्टीकरण https://goo.gl/CLnJgm

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर