- लातुरातील अविनाश चव्हाण हत्या प्रकरणाचं गूढ उकललं, क्लासमधील व्यावसायिक वादातून हत्या, मास्टरमाईंडही अटकेत https://goo.gl/oJAeGu
- आळंदीतील भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची पिंपरीत अज्ञातांकडून हत्या, कारण अस्पष्ट, परिसरात खळबळ https://goo.gl/2aBjMN
- बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार नाही, अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या गैरहजेरीमुळे निर्णय नाही https://t.co/U2XXObafTu
- प्लास्टिकला पर्याय मिळत नाही तोवर एक रुपयाही दंड भरु नका, राज ठाकरेंचं आवाहन, तर राज यांच्या डोळ्यापुढे पैसा आणि निवडणुकाच, रामदास कदमांचं प्रत्युत्तर https://goo.gl/qJBybE
- कर्जफेडण्यासाठी तयार, मात्र राजकारण होत असल्याचं विजय मल्ल्याचं मोदींना पत्र, बँक घोटाळ्याचा पोस्टर बॉय केल्याचाही आरोप https://goo.gl/gSrjpL
- नागपूर महापालिकेत 100 कोटींचा एलईडी बल्ब घोटाळा, एका बल्बसाठी 9900 रुपये मोजले, काँग्रेसचा आरोप, नागपूर खंडपीठाकडून सुमोटो दखल http://abpmajha.abplive.in/
- काँग्रेसची आणीबाणी आणि महाभियोग ही एकच मानसिकता, मुंबईतील कार्यक्रमात मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, लोकसभेत 400 वरुन 44 वर आल्यानंतर बोंबाबोंब केल्याचा घणाघात gl/AcXpNP
- पुणतांब्यातील ऐतिहासिक शेतकरी संपाची संकल्पना मांडणारे शेतकरी धनंजय धोर्डे यांचा राजधानीत गौरव, किसान मंचकडून देशातील 15 शेतकऱ्यांचा नवी दिल्लीत सन्मान https://goo.gl/HJi51k
- मुंबईत वरळी पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, पोलीस पत्नी गंभीर जखमी, पोलिसांच्या घराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर https://goo.gl/Pkprba
- भर पावसात आठ चिमुरड्यांना वाचवलं, मॅनहोलमध्ये पडून वसईत व्हॅनचालकाचा मृत्यू https://goo.gl/rvPcXi
- उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंकडून खेकड्याच्या आणखी 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध, खेकड्यांना सह्याद्रीचं नाव https://goo.gl/R1mn6g
- चिकन घेताना सावधान, कोंबड्यांचं वजन वाढवण्यासाठी केमिकल इंजेक्शनचा वापर, हायकोर्टात जनहित याचिका https://goo.gl/nk7ic5
- पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी लहान मुलांचा वापर, भारताला 'बेबी बॉम्ब'चा धोका, सुरक्षा यंत्रणा सतर्क https://goo.gl/bmUvJz
- व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, डाऊनलोड केलेले फोटो आणि व्हिडीओ फोनच्या गॅलरीत दिसणार नाहीत! https://goo.gl/qk7DVG
- कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 41-17 ने लोळवलं, पाकिस्तानवर मात करत सेमी फायनलमध्ये धडक https://goo.gl/1de2jR
प्लास्टिकबंदी : सर्व माहिती एका क्लिकवर https://goo.gl/ApiiFt
नाशिक : फक्त विद्यार्थीच नाही, गावकऱ्यांनाही लळा लावणाऱ्या वैभव गगे मास्तरांच्या मुलाखतीचा व्हिडीओ : https://goo.gl/uX12hs
माझा विशेष : भारतात पुन्हा आणीबाणी लादता येईल? विशेष चर्चा रात्री 9 वाजता
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा