एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/10/2017

  1. सरपंच आणि नगराध्यक्षापाठोपाठ आता नगरपंचायत अध्यक्षाचीही थेट जनतेतून निवड gl/9LXtWV, तर मुंबई मेट्रो- 5 आणि 6 ला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी goo.gl/TDBxG1


 

  1. भारतमाला प्रकल्पाची घोषणा, पाच वर्षात 83 हजार किमींचे रस्ते बांधणार, अर्थमंत्री जेटलींची माहिती, अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला नसल्याचाही दावा http://abpmajha.abplive.in


 

  1. कर्जमाफीसाठी 4 हजार कोटी रुपये सहकार विभागाकडे, 12 तासात कर्जमाफीची रक्कम बँकांमधून वळती होणार, 'माझा'ला सूत्रांची माहिती http://abpmajha.abplive.in


 

  1. अखेर मान्सूनची महाराष्ट्रातून एक्झिट, 23 दिवस अतिरिक्त वस्ती, 6 वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतके दिवस लांबला https://goo.gl/Df4VJF


 

  1. उजनी धरणाच्या इतिहासात विक्रम, 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच 49 दिवस धरणाचे दरवाजे खुले, 89.10 TMC पाण्याचा विसर्ग https://goo.gl/ht69bK


 

  1. 'म्हाडा'कडे मुंबईकरांची पाठ, अर्जांची संख्या निम्य्याने घटली, अर्ज नोंदणीची मुदत संपली, आता पैसे भरण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी https://goo.gl/SGMSWD


 

  1. महाराष्ट्रात आजपासून बिअरची दरवाढ, राज्य सरकारने 25 ते 35 टक्के एक्साईज कर वाढवल्यामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला चाट https://goo.gl/8Gs1WP


 

  1. पुण्यातील हडपसर कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा प्रश्न पेटला, स्थानिकांना चालणंही मुश्किल होत असल्याने विरोध http://abpmajha.abplive.in


 

  1. सुखोई, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग! युद्धजन्य स्थितीला तोंड देण्यासाठी आग्रा-लखनौ महामार्गाचं रन वे टेस्टिंग https://goo.gl/f9EdLE


 

  1. मेरा भाषणही मेरा शासन है, 41 महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची 775 भाषणं, मनमोहन सिंग यांना मागे टाकलं https://goo.gl/a5Gf8c


 

  1. ताजमहलमध्ये शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न, राष्ट्रीय स्वाभिमान दलाचे कार्यकर्ते CISF च्या ताब्यात https://goo.gl/zqp5wz


 

  1. सिनेमागृहात राष्ट्रगीतासाठी उभं राहणं बंधनकारक नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सरकारला नियम बनवण्याचे आदेश https://goo.gl/gXMLH4


 

  1. मुद्रांक पेपर घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार अब्दुल करिम तेलगीची प्रकृती चिंताजनक, बंगरुळुतल्या व्हिक्टोरिया रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार https://goo.gl/9sBkKF


 

  1. उत्तर कोरियाच्या कुरापती रोखण्यासाठी जपान आणि अमेरिकेचा मास्टरप्लॅन, दोन्ही देश 'किल किम' ऑपरेशनअंतर्गत किम जोंग उनला धडकी भरवणार https://goo.gl/FDTYBD


 

  1. केदार जाधवच्या पुण्यातील घरी टीम इंडियाला महाराष्ट्रीय मेजवानी, पाहुणचार पाहून कोहली आणि सहकारी भारावले https://goo.gl/2kWYPJ


 

*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव अंजना यांचा ब्लॉग - 'मोदींचा परतीचा प्रवास सुरु?' https://goo.gl/fdixEG

*BLOG* : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - चालू वर्तमानकाळ : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर https://goo.gl/A8y7px

*जयंती विशेष* : कॉमन मॅन ते मालगुडी डेज, अजरामर कार्टून्स रेखाटणाऱ्या आर के लक्ष्मण यांना सलाम! https://goo.gl/rn7kUt

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 10 महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/ysXNqB

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर