एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 24/08/2018

  1. धनगर समाजाच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण, आदिवासी विकास आणि प्रशिक्षण संस्थेत भंडारा उधळून साहित्याचीही तोडफोड https://goo.gl/g4ZHPV

  2. शिवसेनेच्या बारापैकी एकाही मंत्र्याचं काम नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकरांचा घरचा आहेर, मंत्र्यांकडून वाईट वागणूक मिळत असल्याचाही आरोप https://goo.gl/XF5Zey

  3. औरंगाबादेत गुप्तधनासाठी बालिकेचा बळी देण्याचा प्रयत्न, पुजेच्या साहित्यासह आरोपी अटकेत, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांची कारवाई https://goo.gl/z7C5L5

  4. कॉसमॉस बँकेवर डिजीटल दरोडा टाकणारी टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत, पुणे पोलीस 28 देशात तपास करण्याच्या तयारीत https://goo.gl/LavxdY

  5. बारावीचा जुलै 2018 फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, 22.65 टक्के विद्यार्थी पास, लातूर विभागाची बाजी, तर मुंबईचा निकाल सर्वात कमी https://goo.gl/B4LDT7

  6. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर मंकी हिलजवळ दरड कोसळली, सुदैवाने दुर्घटना टळली, रेल्वे पोलीस आणि प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरु https://goo.gl/5sMn6p

  7. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणाची महापूजा, काही विद्यार्थी संघटनांचा आक्षेप https://goo.gl/YUYJY1

  8. बिअरचा मग फ्री न दिल्याचा राग, नागपुरात बिअर शॉपवर सहा जणांचा तलवारीने हल्ला, उपराजधानीतील गुंडाराज चालूच https://goo.gl/ztEzAh

  9. मराठी सिनेसृष्टीतील तारा निखळला, मोरुची मावशी फेम ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन https://goo.gl/jn718r

  10. एशियाडमध्ये सहाव्या दिवशी भारताला दोन सुवर्ण, टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत गोल्ड, पुरुषांच्या रोईंग कॉड्रापल स्कल्समध्येही सुवर्ण कमाई, तर नेमबाजीत हिणा सिद्धूला कांस्य https://goo.gl/3iNVQb


एशियाडमध्ये भारत सातव्या स्थानी : सुवर्ण 6, रौप्य 5, कांस्य 13, एकूण-24

माझा विशेष : फर्ग्युसनमध्ये सत्यनारायण : सरस्वतीच्या मंदिरात श्रद्धेचा सत्यनारायण का? विशेष चर्चा रात्री साडे नऊ वाजता

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा