- विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा कहर, दोन दिवसांत 10 बळी, हिंगोलीत कयाधू नदीला पूर, नांदेडमध्ये तवेरा ओढ्यात वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू https://goo.gl/tDjRj5
- पुणे जिल्ह्यातील पवना धरणातून सहा हजार क्युसेक वेगाने विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, तर नंदुरबारमध्येही रात्रभर मुसळधार, नद्यांना पूर https://abpmajha.abplive.in/
- दरड कोसळल्याने माळशेज घाट पुढचे दोन दिवस बंद, पाऊस आणि धुक्यामुळे दरड हटवण्याचं काम थांबवलं, दरडीखाली टेम्पोचा चक्काचूर, एसटी थोडक्यात बचावली https://goo.gl/mqqzuc
- एक लाख गायी आणि चार लाख कोंबड्या वाहून गेल्या, केरळचे 20 हजार कोटी पाण्यात गेल्याचा असोचेमचा अंदाज https://goo.gl/HBsPXy यूएईकडून 700 कोटींची मदत https://goo.gl/RG7LCz
- दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेच्या मित्रांच्या घरातून शस्त्रसाठा हस्तगत, जप्त केलेल्या पिस्तुलातून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा सीबीआयला संशय https://goo.gl/LDAfzS
- नोव्हेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर एक डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारला अल्टिमेटम https://goo.gl/sY1vdT
- परदेशी शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार, राज्य सरकारची ओपन आणि ओबीसीतल्या प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांसाठी नवी योजना https://abpmajha.abplive.in/
- काँग्रेसमध्ये मोठे बदल, अहमद पटेल नवे खजिनदार, वाढदिवसालाच राहुल गांधींकडून गिफ्ट, तर मीरा कुमार CWC च्या कायमस्वरुपी निमंत्रक https://goo.gl/rWLk89
- सोळा वर्षांच्या सौरभ चौधरीला एशियाडमध्ये एअर पिस्टलचं सुवर्णपदक; संजीव राजपूतला रौप्य, तर अभिषेक वर्माला कांस्य, तिसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात पाच पदकं https://goo.gl/KXBhfi
- नॉटिंगहॅम कसोटीत चौथ्या दिवशीच्या सुरुवातीलाच इंग्लंडचे चार फलंदाज माघारी, टीम इंडिया विजयापासून सहा विकेट्स दूर https://abpmajha.abplive.in/
माझा विशेष : अंध आयएएस उत्तीर्णांची नियुक्तीसाठी परवड का? विशेष चर्चा रात्री साडे नऊ वाजता
एशियाडमध्ये भारत सातव्या स्थानी : सुवर्ण 3, रौप्य 3, कांस्य 4, एकूण 10 पदकं
एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive
एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv
एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा