एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 18/09/2018

  1. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयाने लोकप्रतिनिधींना मोठा दिलासा https://goo.gl/cc5ooM

  2. सर्वाधिक उत्पन्न असलेल्या देशभरातील आमदारांमध्ये भाजपचे मंगल प्रभात लोढा दुसऱ्या स्थानी, एडीआरचा अहवाल, टॉप 20 मध्ये महाराष्ट्रातील चार आमदार https://goo.gl/qPDZGA

  3. वाशिमचे जवान सुनील धोपेंना शहीद घोषित करा, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, कुटुंबीयांचा पवित्रा, न्याय द्या अन्यथा आत्महत्या करेन, पत्नीचा इशारा https://goo.gl/WgEkv5

  4. शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी खासदार संजय राऊत यांची नियुक्ती, दोन्ही सभागृहातील खासदारांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्णय घेतल्याची चर्चा https://goo.gl/hv4eUB

  5. पेट्रोल 10, तर डिझेल नऊ पैशांनी महाग, राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यात पेट्रोल नव्वदी पार, नांदेडमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोल https://goo.gl/TthhSD

  6. लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेवरुन पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, कार्यकर्ते कामात लुडबूड करत असल्याचा आरोप, सेलिब्रिटींचीही गर्दी https://goo.gl/74io2Q

  7. मुंबईतील गणेशोत्सवात काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर नोटांची उधळण, व्हिडीओ वायरल https://goo.gl/ZUqYRd परळीतील गणेशोत्सवात डान्सर सपना चौधरीचे ठुमके, अतिउत्साही प्रेक्षकांना रोखण्यासाठी धनंजय मुंडेंना मैदानात उतरण्याची वेळ https://goo.gl/3CUzi9

  8. आमच्या दर्ग्यातील झाडाचं फळ खाल्ल्यास तृतीयपंथीयांनाही मुलं होतात, औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादच्या मौलवींचा दावा, 'अंनिस'ची पोलिसात तक्रार https://goo.gl/iRxfsW

  9. हिंदू धर्मातील अनिष्ट रुढींवर सोशल मीडियातून टीका करणं गुन्हा ठरु शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय https://goo.gl/zxJn7t

  10. आशिया चषकात टीम इंडियाचा सामना नवख्या हाँगकाँगशी, नाणेफेक जिंकून हाँगकाँगची गोलंदाजी, खलील अहमदचं भारतीय संघात पदार्पण https://goo.gl/aLo7n7


माझा विशेष : बाप्पाच्या दरबारात लाज आणली! विशेष चर्चा आज रात्री साडे नऊ वाजता एबीपी माझावर


एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा