*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17  जून 2019 | सोमवार*

  1. राज्यभरातील डॉक्टर संपावर गेल्यानं रूग्णांचे हाल, मुंबईतील नामांकित हिंदुजा, जसलोक, होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून बंद https://bit.ly/31voS7I


 

  1. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर, अर्थव्यवस्थेत 5 टक्क्यांची वाढ, कृषी-उद्योगात घट अपेक्षित https://bit.ly/2Im9sLz


 

  1. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून ‘आयाराम-गयाराम, जय श्रीराम’च्या घोषणा, सत्ताधाऱ्यांचं जय श्रीरामच्या नाऱ्यानं उत्तर, आयात नेत्यांचा मुद्दा तापला https://bit.ly/2WRdMLN


 

  1. विरोधी पक्षाने संख्याबळाची चिंता करु नये, देशहितासाठी चर्चेत पुढाकार घ्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकसभेत आवाहन, लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात https://bit.ly/2IRgA1q


 

  1. शाळेचा पहिला दिवस, कुठे गुलाबपुष्प, तर कुठे रेन डान्सने चिमुकल्यांचं स्वागत https://bit.ly/2KmXGCZ


 

  1. चोरीच्या संशयावरुन वर्ध्यामध्ये चिमुकल्याला गरम टाईल्सवर बसवलं, पार्श्वभागाला गंभीर दुखापत, सोशल मीडियावर संतापाची लाट https://bit.ly/2wY7LgP


 

  1. अमरावतीतील विश्रामगृहात बसपा कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या निवडणूक प्रभारींना मारहाण, लोकसभा निवडणुकीत पैसे खाल्ल्याचा आरोप https://bit.ly/2ZphBEC


 

  1. ईव्हीएमविरोधात राज्यभरात वंचित आघाडीचं आंदोलन, कुठे चौकात ठिय्या तर कुठे जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद https://bit.ly/2RlsoNy


 

  1. विश्वचषकात भारताला आणखी एक झटका, शिखर धवननंतर भुवनेश्वर दोन ते तीन सामन्यांमधून बाहेर https://bit.ly/2IMY625


 

  1. व्हॉट्सअॅपवर बल्क मेसेज पाठवणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई, नियमांचं उल्लंघन होत असल्यानं व्हॉट्सअॅपचा निर्णय https://bit.ly/2KUPVn1


 

*BLOG* :- असंच सातत्य कायम राहो..., एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/2KSkl9s

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK