एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 15/08/2018 एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना 72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
  1. देशभरात 72 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण, तर वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रिटचा थरार https://goo.gl/AoY5Qc
  2. गोली और गाली से नहीं, गले लगा के आगे बढेंगे, काश्मीरच्या जनतेला पंतप्रधान मोदींचा विश्वास, महिला सुरक्षा आणि न्याय हक्कांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचाही दावा https://goo.gl/yQimB5
  3. 25 सप्टेंबरपासून जन आरोग्य योजना सुरू होणार, स्वातंत्र्यादिनानिमित्त पंतप्रधान मोदींची भारतीयांना भेट, 10 कोटी कुटुंबांना आरोग्य विमा कवच मिळणार https://goo.gl/CMjQsy
  4. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ध्वजारोहण, एका वर्षात राज्यात आठ लाख नागरिकांना रोजगार दिल्याचा दावा https://goo.gl/nCcqec
  5. स्वातंत्र्यदिनी नाशकात अनोखं ध्वजारोहण, पाथर्डी फाटा परिसरात रोबोच्या हस्ते ध्वजवंदन, विद्यार्थ्यांकडून पाच दिवसात रोबोटची निर्मिती https://goo.gl/R5im8Z
  6. ढसाढसा रडत व्हिडीओ बनवला, वरिष्ठाच्या जाचाने जीव दिल्याचा आरोप, अहमदनगरमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची रेल्वेसमोरच उडी मारुन आत्महत्या https://goo.gl/iqQiTa
  7. एटीएसच्या अटकेत असलेल्या वैभव राऊतच्या घरी पुन्हा धाड, वैभव राऊतला सोबत घेऊन एटीएसच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन gl/fmjebg
  8. क्रेडिट-डेबिट कार्डचं क्लोन करून ग्राहकांना लुटणाऱ्या आंतर राज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या, हॉटेलमधील वेटरकडून मिळवायचे कार्डचे तपशील https://goo.gl/CPhGea
  9. आशुतोष यांची आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी, वैयक्तिक कारणाने पक्ष सोडल्याचं स्पष्टीकरण, अरविंद केजरीवालांनी राजीनामा नाकारला https://goo.gl/Zes4cq
  10. विराट कोहलीच्या पाठदुखीने भारतीय संघाची डोकेदुखी वाढली, कोहली न खेळल्यास कर्णधारपदाची धुरा अश्विनकडे येण्याची शक्यता https://goo.gl/4cEuRC
REVIEW : आहे 'गोल्ड' तरी... https://goo.gl/6q8frz REVIEW : 'सत्यमेव जयते' नाही कष्टमेव जयते https://goo.gl/K3H6h6 एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा