एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/05/2018


 

1. अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांची गोळी झाडून आत्महत्या, आजारपणातून आलेल्या नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख, महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ https://goo.gl/L2gN4b

2. अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणात दोन्ही दोषींना तिहेरी जन्मठेप, मुंबई सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल https://goo.gl/F3wC8d

3. ‘लवकरच राजकीय जीवनात सक्रिय होणार’, शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, भेटीत वैयक्तिक चर्चा https://goo.gl/FhFUWX

4. पुण्यात आयटी इंजिनिअरच्या पतीची शेजाऱ्याकडे 10 लाखांची चोरी, अवघ्या दोन तासात पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या https://goo.gl/5S8h66

5. पोलीस निरीक्षकाच्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूनंतर 12 मुलं-मुली ताब्यात, बेपत्ता अथर्वचा बुधवारी आरे कॉलनीत आढळला मृतदेह https://goo.gl/szvkDP

6. बलात्कार, अॅसिड हल्ल्यातील पीडितेसाठी नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीकडून नुकसानभरपाईची रक्कम निश्चित, पीडितेला यापुढे पाच ते सात लाख रुपये मिळणार https://goo.gl/EP5yPQ

7. जेएनपीटी बंदरावर फळं आणि भाज्यांचे शेकडो कंटेनर अडकले, डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी धोरणाला वाहतूकदारांचा विरोध, शेतकऱ्यांचं नुकसान https://goo.gl/rfR9cf

8. कोल्हापूर, सांगलीमध्ये गारांसह अवकाळी पाऊस, अवकाळी पावसामुळे फळ बागांचं मोठं नुकसान https://goo.gl/FV5Czy

9. विदर्भवासीयांना साद घालण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ऐतिहासिक दौरा, भाजपला जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न http://abpmajha.abplive.in/live-tv

10. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर, जनकपुरीत जाऊन सीता मातेचं दर्शन, जनकपुरी-अयोध्या बस सेवेचाही शुभारंभ http://abpmajha.abplive.in/live-tv

11. मुंबई महापालिकेतील उच्चशिक्षित सफाई कामगाराची गगन भरारी, सुनील यादव यांचा अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रबंध सादर https://goo.gl/TrWcEg

12. ‘तृतीय पंथीयांना शासकीय कोट्यात एक टक्का आरक्षण द्या’, ठाण्याच्या महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://goo.gl/UQAkcy

13. बिल्डरांविरोधातील तक्रारींची गांभीर्याने दखल घ्या, तक्रारदारांना बाहेरचा रस्ता दाखवू नका हायकोर्टाकडून मुंबई पोलिसांची कानउघडणी  https://goo.gl/wcCYVt

14. ‘मी चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये’, 'दंगल'गर्ल झायरा वसिमची इंस्टाग्राम पोस्ट, सोशल मियापासून दूर राहण्याचेही सुतोवाच https://goo.gl/e7g9Hf

15. किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव प्रीती झिंटाच्या जिव्हारी, वीरेंद्र सेहवागशी मतभेद, सेहवाग अलविदा ठोकण्याची चिन्हं https://goo.gl/DbD3Q9

दुष्काळाशी दोन हात : पाणी कमावण्याची जिद्द मनात घेऊन दुष्काळविरोधी रणात उतरलेल्या गावांची कहाणी, आज संध्याकाळी 7.30 वा. फक्त एबीपी माझावर

माझा विशेष : आयपीएस हिमांशू रॉय यांनी आत्महत्या का केली? विशेष चर्चा आज रात्री 9.00 वाजता

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा