एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 ऑक्टोबर 2018 | मंगळवार

  1. ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात लोडशेडिंग, औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा तुटवडा, भारनियमनाविरोधात विरोधक आक्रमक https://goo.gl/mej43h

  2. 'मॅट'कडून नियुक्ती रद्द झालेले 154 पीएसआय मूळ पदावर, मात्र कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचंही प्रकरणावर लक्ष, सुधीर मुनगंटीवारांची माहिती https://goo.gl/hC8DpY

  3. प्लास्टिक पिशवी सापडल्यास दुकान कायमचं बंद करणार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा इशारा, प्लास्टिकबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाऊल https://goo.gl/pG6QgC

  4. राज्यातील 200 तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा, पालकमंत्र्यांकडे आपापल्या जिल्ह्यांची जबाबदारी, मंत्री परिषदेच्या बैठकीत निर्णय https://goo.gl/dT2Lwq

  5. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंचा जळगावात एकाच गाडीतून प्रवास, खडसेंची नाराजी दूर झाल्याची भाजपच्या गोटात चर्चा https://goo.gl/gipXcF

  6. एनएसए अजित डोभाल देशातील सर्वात शक्तिशाली नोकरशाह, 'एसपीजी'चं नेतृत्त्वही आता कॅबिनेट सचिवांऐवजी अजित डोभाल करणार https://goo.gl/rnTwzr

  7. कोल्हापुरात चायनीज मांजामुळे तरुणीच्या डोळ्याला आणि मस्तकाला गंभीर इजा, मांजामुळे दुखापतीची दोन दिवसातली दुसरी घटना https://goo.gl/hXPnSF

  8. दिवाळीत यंदाही एसटीचा प्रवास महागणार, 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान एसटीची सरसकट 10 टक्के भाडेवाढ, 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून नवे दर लागू https://abpmajha.abplive.in/

  9. तनुश्री दत्ताच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल, नाना पाटेकरांसह चौघांना नोटीस, https://goo.gl/yj2JEA तर परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप https://goo.gl/37Dajy

  10. माझी बाजू इतके दिवस कुणी ऐकली नाही म्हणून ड्रग्सच्या आहारी, आलोकनाथांवर छळवणुकीचा आरोप करणाऱ्या विनिता नंदा एबीपी माझावर भावूक https://goo.gl/yYjfb6


माझा विशेष :  #MeToo : अन्यायाला वाचा की बळी पुरुषाचा? विशेष चर्चा रात्री नऊ वाजता एबीपी माझावर


शेतीतल्या नवदुर्गा : सर्जनशीलतेनं रान फुलवणाऱ्या स्त्रीशक्तीचा जागर, नवरात्रीत पाहा शेतीतल्या नवदुर्गा, सातबाराच्या बातम्यांमध्ये दररोज स. 6.40 वा. एबीपी माझावर

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  https://www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा