एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/02/2018

  1. पुण्यासह राज्यभरात एमपीएससीच्या परीक्षार्थींचा एल्गार, तीन वर्षांनी केवळ 69 जागांसाठी जाहिरात आल्याने संताप https://goo.gl/KZ1Y7n



  1. सरकारने कर्जमाफी दिलेल्या खात्यांवर बँकांनी 31 जुलै 2017 नंतर व्याज आकारणी करू नये, व्याज आकारलं जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश gl/a5Mrzf



  1. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना अटक करा, रावेर कोर्टाचे मुंबईतील सांताक्रुझ पोलिसांना आदेश, एकनाथ खडसेंनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकेवर सुनावणी https://goo.gl/MwRwH7



  1. अयोध्येच्या राम मंदिर वादावर सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी 14 मार्चला, खटल्याशी संबंधित काही पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद सादर करण्याचे आदेश https://goo.gl/wMnTuo



  1. बदलीसाठी तावडे, चंद्रकांत पाटील, गिरीश बापटांसह आमदार-मंत्र्यांकडून शिफारसपत्र, 42 पोलीस निरीक्षक गृह खात्याच्या रडारवर https://goo.gl/cbthLu



  1. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना एसीबीची क्लीन चिट, उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याच्या आरोपातून सुटका https://goo.gl/xCNPxb



  1. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंची बदली झाल्याने कर्मचाऱ्यांचा जल्लोष, तर नाशिकला बदली झाल्याने महापालिकेचे कर्मचारी आणि पदाधिकारी धास्तावले https://goo.gl/d4Mjjf



  1. एमटीडीसीच्या ‘त्या’ रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या आरोपांवर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/qQsiFr



  1. औरंगाबाद महापालिकेच्या कर्मदरिद्रीपणामुळे सर्वसामान्यांच्या घशाला कोरड, थकीत वीज बिलामुळे महावितरणने पाणी पुरवठ्याचं वीज कनेक्शन तोडलं, महापालिकेकडे 13 कोटींची थकबाकी http://abpmajha.abplive.in/



  1. मलबार हिलच्या आलिशान बंगल्यावरुन शिवसेना-भाजपत नवी ठिगणी, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचं निवासस्थान महापौरांना द्या, शिवसेनेची मागणी https://goo.gl/3VSLAU



  1. मुंबईत पुन्हा वर्दीवर हात, मुलींची छेड काढल्याचा जाब विचारल्याने रोड रोमिओची वाहतूक पोलिसाला मारहाण https://goo.gl/qgY1bk



  1. मोदींनी कितीही स्वप्नं पाहिली, तरी योजना अंमलात आणणं गरजेचं, मध्य प्रदेशमधील भाजप खासदाराचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर https://goo.gl/1UtRBR



  1. पंतप्रधान मोदींकडून खासदार रेणुका चौधरींच्या हास्याची तुलना शूर्पणखेशी, चौधरींकडून निंदा, काँग्रेसचा राज्यसभेत गोंधळ https://goo.gl/BfmfXX



  1. सेकंदात अब्जांची आकडेमोड, 500 वर्षांचं कॅलेंडर तोंडपाठ.. मुंबईचा जिनिअस बॉय जीनांश एबीपी माझावर https://goo.gl/QUc9Pv



  1. कार्टून चॅनलवर जंक फूडच्या जाहिराती दिसणार नाहीत, कोका कोलासह 9 कंपन्यांचं सरकारला आश्वासन, मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचं पाऊल https://goo.gl/Ha6q5d


माझा विशेष : रेणुका चौधरींच्या हास्याची रामायणी तुलना मोदींसमोर महाभारत उभं करणार? विशेष चर्चा आज रात्री 9 वा. एबीपी माझावर


एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा