ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
- आमदार अपात्रताप्रकरणी दीड वर्षांनी सर्वात मोठा निकाल,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के, पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती अवैध, 2018 ची घटनादुरुस्ती अमान्य, मात्र दोन्ही गटाचे आमदार पात्र, ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार https://shorturl.at/hxVZ4 शिवसेना आमदार अपात्रता निकाल A टू Z, राहुल नार्वेकरांच्या निकालात काय?https://shorturl.at/fix45
- खरी शिवसेना आमचीच, एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली, निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'माझा'ला प्रतिक्रिया https://t.ly/yAGMh आमची घटना अवैध तर आमचे आमदार पात्र कसे, उद्धव ठाकरेंचा सवाल, तीन पक्ष बदलणाऱ्या राहुल नार्वेकरांनी पक्ष बदलणाऱ्यांसाठी राजमार्ग खुला केला, ठाकरेंचा हल्लाबोल https://shorturl.at/mvG34
- एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करण्याचा ठाकरेंना अधिकार नाही, कार्यकारिणीशी चर्चा करणे आवश्यक, ठाकरे गटाचा युक्तिवाद अमान्य, राहुल नार्वेकरांचं निकाल वाचनात निरीक्षण https://shorturl.at/rxDR4 ठाकरे गटाचे आमदार पात्र, पण शिवसेना शिंदेचीच; राहुल नार्वेकर यांच्या निकालातील 10 ठळक मुद्दे https://shorturl.at/bfp27
- आमदार अपात्रतेच्या निकालानंतर संजय राऊतांनी काढली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची औकात, कोण एकनाथ शिंदे ? त्यांची औकात काय? राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल https://shorturl.at/AJRX7 विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस, प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले rb.gy/zlxgzg
- गोगावलेंचा व्हिप सुप्रीम कोर्टाकडून अवैध, मग तुमच्याकडून वैध कसा, शरद पवारांचा राहुल नार्वेकरांना खडा सवाल https://t.ly/VW7L5
- विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर शिंदेच्या शिवसेनाचा जल्लोष, फटाके फोडत, मिठाई वाटत आनंदोत्सव तर ठाकरे गटाकडून निषेध, काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी https://rb.gy/noajk7
- शिवजयंती आणि राममंदिराच्या निमित्ताने आनंदाचा शिधा मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीतील नऊ धडाकेबाज निर्णय https://rb.gy/z6qmhz
- महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला, पेपर फुटीमुळे नागपूर आणि पुण्यातील परीक्षार्थींमध्ये गोंधळाचं वातावरण, विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार https://t.ly/QYRa7
- काँग्रेस नेते सुनील केदार कारागृहाबाहेर, समर्थकांकडून केदार यांचं जंगी स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी https://t.ly/LhFoq
- 22 जानेवारीच्या राममंदिर सोहळ्याकडे काँग्रेसची पाठ, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी अनुपस्थित राहणार, भाजप, आरएसएसचा सोहळा असल्याची टीका https://t.ly/urJBS
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
हे ही वाचा :
Uddhav Thackeray : आमची घटना अवैध तर मग आमदार पात्र कसे? स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया