1. महापरीक्षा पोर्टलचा सावळागोंधळ, कंपनीच्या कारभारावर कॅगचेही आक्षेप, सरकारला 17 कोटींचा भुर्दंड.. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अहवालामुळे घोटाळा उघड https://bit.ly/35FrJxY





  1. कांदाप्रश्नी राज्याने नाही तर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज, नाशकात कांदा उत्पादक आणि व्यापारी यांच्याशी चर्चा केल्यावर शरद पवारांची भूमिका, केंद्राच्या परस्पर विरोधी निर्णयांमुळे कांदा प्रश्न गंभीर https://bit.ly/3otaLLE





  1. 'सज्ज व्हा...! महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचाय', जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं आवाहन https://bit.ly/35Ecs0c





  1. दर परवडत नसल्याने मुंबई महापालिकेची 30 लाख मास्कची ऑर्डर उत्पादकांनी फेटाळली, शासनाने निश्चित केलेले दर मान्य नसल्याचा दावा https://bit.ly/2TyvNu0





  1. बिग बॉसमध्ये जान कुमार सानूकडून मराठी भाषेचा अवमान, कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफीनामा.. https://bit.ly/3kB13EB





  1. आरोग्य सेतू अॅपचा उगम कुठून? केंद्र सरकारकडेच उत्तर नसल्यानं केंद्रीय माहिती आयोगानं खडसावलं https://bit.ly/2J3ZLnJ





  1. राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आरोप https://bit.ly/3ozCnyL





  1. पिंपरी चिंचवडमध्ये बहिणीने प्रेमविवाह केल्यामुळे तलवार नाचवत भावाचा राडा, टोळक्याने परिसरातल्या गाड्या फोडल्या, पोलिसांकडून एकाला अटक https://bit.ly/3ebPRw0





  1. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी आज मतदान; आठ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; पाच वाजेपर्यंत 41 टक्के मतदान https://bit.ly/3mvFx4G





  1. आयपीएलच्या प्ले ऑफचं पहिलं तिकीट कोणाला? मुंबई इंडियन्स की रॉयल चॅलेंजर्स बंगलोर? आज होणार सामना https://bit.ly/35Ebu4d



ABP माझा स्पेशल : लॉकडाऊनमुळे अभियंता झाला चहा विक्रेता, वाशीमच्या तरुणाची कहाणी https://bit.ly/2TyUab0



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv