1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दुबईहून धमकीचे कॉल, दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा, मातोश्रीबाहेरच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ https://bit.ly/3jNI5dh



  1. दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनावर कोरोनाचं सावट, आतापर्यंत 35 लोकप्रतिनिधी आणि 37 कर्मचाऱ्यांना कोरोना बाधा, काही बरे झाले तर काहींवर उपचार सुरू https://bit.ly/35czcWG



  1. 9 सप्टेंबरला मुंबईत येतेय...काय करायचं ते करा, कंगना रनौतचं खुलं आव्हान, तर कंगना अहमदाबादला मिनी पाकिस्तान बोलणार का, संजय राऊतांचा पलटवार https://bit.ly/3jU4WEa



  1. नोव्हेंबरपर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करण्यास हरकत नाही, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा मुंबई महापालिकेला अहवाल https://bit.ly/3lVy3bN



  1. जामीनावर सुटलेल्या सुदाम मुंडेनं बीडच्या परळीत पुन्हा रुग्णालय थाटलं, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई, गर्भलिंगनिदान करण्यासाठीचं साहित्यही सापडलं https://bit.ly/35agxKR



  1. आयपीएलच्या साखळी सामन्यांचं वेळापत्रक अखेर जाहीर, 19 सप्टेंबरला अबुधाबीत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स उद्घाटनाचा सामना https://bit.ly/3h4NpqS



  1. प्रेम करणे गुन्हा असेल तर रिया अटक व्हायला तयार, रिया चक्रवर्तींच्या वकिलांची माहिती https://bit.ly/3bwKplM तर रियाला कोणत्याही क्षणी अटक होणार, एनसीबीच्या कार्यालयात चौकशी सुरु https://bit.ly/3h28rGI



  1. देशात आज तब्बल 90 हजार कोरोनाबाधितांची नोंद, रुग्णांचा आकडा 40 लाख पार, कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या नंबरवर, ब्राझीलला टाकलं मागे https://bit.ly/3i5kfcw



  1. भन्नाट उपक्रम... नक्षलग्रस्त भागात पहिला पुल कम बंधारा लोकार्पित, गडचिरोलीत दळणवळण अन् सिंचनाची सांगड https://bit.ly/3hZmcal



  1. नागपुरात न्यायालयच पोहोचलं मैदानात, उच्च न्यायालयाच्या द्वि सदस्यीय खंडपीठाकडून खुद्द कस्तुरचंद पार्क मैदानाची पाहणी https://bit.ly/3h5Ga1Y


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR