1. केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध, निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन https://bit.ly/2ZK9CVh

  1. कांदा निर्यात बंदी ही केंद्र सरकारची चूक, उदयनराजेंचा मोदी सरकारला घरचा आहेर https://bit.ly/3iCBUbE निर्यातबंदीनंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण https://bit.ly/2RyB5ER

  1. महिनाभर तपास करूनही सीबीआयच्या हाती काहीच नाही.. आतापर्यंतच्या तापासाचा अहवाल देण्यासाठी सीबीआयची एक टीम दिल्लीला रवाना https://bit.ly/3caIpA7

  1. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी 30 सप्टेंबरला निर्णय; भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसह अन्य आरोपींना हजर राहण्याचे आदेश https://bit.ly/35ISXp8

  1. देशातील 92 टक्के कोरोनाबाधित सौम्य असल्याने स्थिती नियंत्रणात असल्याचा सरकारचं मत तर जगभरातील 40 टक्के नवे रुग्ण भारतातून येत असल्याचा WHO चा दावा https://bit.ly/2E4CDDt

  1. कोरोना महामारीनंतर सर्वसामान्याचं आयुष्य पूर्वपदावर येण्यास 2022 उजाडेल, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचा दावा https://bit.ly/35IuIaA

  1. मॉस्कोत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीआधी, भारत-चीन सीमेवर पँगाँगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये गोळीबार; 100 ते 200 राऊंड फायर https://bit.ly/2Rvg3XZ

  1. मराठवाड्यात पावसाचं धुमशान! विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; तर पुणे, अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं नदी-नाले तुडूंब https://bit.ly/35GyO2N

  1. चिरागों से जलने वाले चिरागों को घेरे रहते है; जया बच्चन यांना ट्रोल करणाऱ्यांना बिग-बीचं प्रत्युत्तर https://bit.ly/32BSiUl

  1. पेंन्सिल आणि रेटीना डिस्प्लेसह अनेक खास फिचर्स असलेलं अॅपलचं बहुप्रतिक्षीत iPad Air लॉन्च; आजपासून बुकिंग तर शुक्रवारपासून विक्री, विद्यार्थ्यांना सवलत https://bit.ly/33zHLrZ

WEB EXCLUSIVE | मुंबईत दररोज किमान 500 किलो ड्रग्ज विकलं जातं : माजी पोलीस अधिकारी सुहास गोखले https://bit.ly/2RvT92r

BLOG | कोरोना पॉझिटिव्ह असण्याचे 3 आठवडे, काँग्रेस नेते ऋतुराज पाटील यांचा ब्लॉग https://bit.ly/2FCVxCj

BLOG | महाराष्ट्रातील भाजपवाल्यांनो, हा महाराष्ट्रद्रोह कशासाठी? डॉ. विनय काटे यांचा लेख https://bit.ly/3c19Z2O

BLOG | मृत्यू तांडवाचा हाहाकार, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2FDZbeW

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR