ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार

  1. एमपीएससीची परीक्षा अखेर पुढे ढकलली! मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय https://bit.ly/36M274q


 

  1. पहिल्या स्वदेशी बनावटीच्या रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-1 चे यशस्वी परीक्षण, रुद्रमचा वेग ध्वनी वेगाच्याही दुप्पट, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून DRDO आणि टीमचे अभिनंदन https://bit.ly/33IDG5Y


 

  1. वर्ल्ड फूड प्रोग्रामला 2020 चा नोबेल शांतता पुरस्कार, WFP ने 2019 साली 88 देशांतील जवळपास 10 कोटी नागरिकांना खाद्यान्न पुरवलं! https://bit.ly/3nGcLQz


 

  1. “संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू” https://bit.ly/3nzKniU संभाजीराजेंचा इशारा; “तलवार कुणा विरोधात उपसणार?” मंत्री विजय वडेट्टीवार यांचा संभाजीराजे यांना सवाल https://bit.ly/3jIL86Y

  2. सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यास हरकत नाही, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती, लोक सार्वजनिक ठिकाणी मास्क लावत नाहीत अशी टिप्पणी करत राज्याच्या महाधिवक्त्यांकडून राज्य सरकारची भूमिका हायकोर्टात स्पष्ट https://bit.ly/3jLaWPF


 

  1. मराठी अस्मितेसाठी वृद्ध लेखिकेचा 16 तासाहून अधिक काळ लढा, शोभा देशपांडेंच्या आंदोलनानंतर मुजोर सराफाला मनसेचा हिसका https://bit.ly/3db8ZcS


 

  1. औरंगाबादच्या झेडपी शाळेत जपानी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं 'मन की बात'मध्ये होणार कौतुक https://bit.ly/36TAK8V एबीपी माझाच्या बातमीची पंतप्रधानांकडून दखल


 

  1. हाथरस प्रकरणी गावच्या सरपंचांची कबुली; म्हणाले, “घटनास्थळी उपस्थित होते आरोपी संदीप आणि राम कुमार” https://bit.ly/30LNjiI


 

  1. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती; कर्ज स्वस्त होण्याच्या शक्यता मावळल्या https://bit.ly/30MwST4


 

  1. IPL 2020 DC Vs RR: शारजात आज दिल्लीसमोर राजस्थानचं आव्हान, पॉईंट टेबलवर अव्वल येण्याचा दिल्लीचा प्रयत्न https://bit.ly/2GG2frF


 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर -https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR