1. मुंबई मेट्रो 19 ऑक्टोबरपासून सुरु करायला राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल.. कोविड नियमावली पाळून ग्रंथालये आणि आठवडी बाजारही सुरु करायला परवानगी https://bit.ly/2H0eaAF



  1. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचं धुमशान.. उभ्या पिकांना मुसळधार पावसाचा तडाखा.. पावसामुळे अंत्यसंस्कारही रखडले https://bit.ly/3j14J0O तर हैदराबादमध्ये पावसाचा धुमाकूळ, आजवरचा रेकॉर्डब्रेक पाऊस https://bit.ly/37201xC



  1. पाऊस आणि ऑनलाईनच्या तांत्रिक अडचणींमुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, नवं वेळापत्रक जारी करणार https://bit.ly/376uHOq



  1. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आल्याने शहरातील चार कोविड केअर सेंटर आणि नऊ विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद! सात कोविड सेंटर सुरु राहणार https://bit.ly/2H7IedC



  1. कोविड चाचण्यांचे सदोष किट.. सरकारमधील दोन मंत्री आमने-सामने, पुरेशी माहिती न घेता आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलले असल्याचा अमित देशमुख यांचा जालन्यात दावा https://bit.ly/3lLLpGU



  1. बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्रात शरद पवार, सेना राजीनामा, पाठीत खंजीर, भाजप प्रवेश यासह अनेक मुद्यांवर गौप्यस्फोट https://bit.ly/314krCr



  1. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेश लवकरच भारताला मागे टाकणार, IMF च्या आकडेवारीवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा https://bit.ly/318FYdc



  1. रजेवर असतानाही सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या, धडाकेबाज कारवाईत पोलीस नाईक गुलाब सोनार यांना पत्नीचीही साथ! https://bit.ly/3iVAtEM



  1. मुंबईतल्या सांडपाण्याचा महाराष्ट्रातल्या शेतीसाठी वापर शक्य; नितीन गडकरींची कल्पक योजना.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहून प्रस्ताव https://bit.ly/2FsMrb7



  1. आयफोनचे चार नवे मॉडेल लाँच.. https://bit.ly/3jXWfZz iPhone 12, iPhone 12 मिनी, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max.. 70 हजारांपासून एक लाख साठ हजारांपर्यंत किंमत https://bit.ly/3jT33rz


BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/376sySO


एबीपी माझा डिजिटल इम्पॅक्ट | हरिओम तुतारीवाल्याच्या मदतीला सरसावली शिवसेना, दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांची भरीव मदत https://bit.ly/31mJPUb


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv