1. बेळगावच्या मणगुत्ती गावात आठ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, वातावरण तापल्यानं निर्णय तर पुतळा हटवल्याचे महाराष्ट्रात पडसाद https://bit.ly/3ihFt6y


 

  1. बेळगावातील छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवल्याने शिवभक्त आक्रमक; कर्नाटक सरकारविरोधात राज्यभर निदर्शनं https://bit.ly/31BQOYq


 

  1. सिडकोचा सदनिकाधारक ग्राहकांना मोठा दिलासा, घरांच्या हप्त्यांचं लॉकडाऊन काळातील विलंब शुल्क माफ, माझा'च्या बातमीनंतर सिडको प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/3abpPH9


 

  1. सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी तपास लांबवला का? संजय राऊत यांचा सवाल, भाजपसह नितिश कुमारांवरही हल्लाबोल https://bit.ly/33IFmNy


 

  1. राज्यातील प्राथमिक आरोग्य विभागातील जागा भरण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, मुंबईतील टीमही सातारा रुग्णालयात पाठवणार https://bit.ly/3im6PbM


 

  1. 'कामं होतं नसतील तर दंगा करा' मंत्री यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला तर शासकीय कार्यालयात जाताना सोबत चार-पाच जणांना घेऊन जाण्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य https://bit.ly/3isKidd


 

  1. राज्यात रोज सरासरी सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, भाजपचा ठाकरे सरकारवर आरोप https://bit.ly/2XIbe0C


 

  1. चंद्रपुरात 'चिमणी'वर आंदोलनाचा पाचवा दिवस, 'प्रशासन अन्न-पाणी रोखून कोंडी करतंय', प्रकल्पग्रस्तांचा आरोप https://bit.ly/2XJKzAL


 

  1. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा, ई-पाससाठी गणेशोत्सवाचा पर्याय उपलब्ध; मुंबई पोलिसांची माहिती https://bit.ly/30Gc1Bd


 

  1. आंध्र प्रदेशातल्या विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग, आतापर्यंत 7 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती https://bit.ly/3abeZ3U


 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE – https://goo.gl/enxBR