एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2020 | शनिवार




  1. वांद्रे स्टेशनवरील गर्दी प्रकरणी एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी निर्दोष, पोलिसांचा कोर्टात अहवाल https://bit.ly/33FVDTa


  2. शेतकऱ्यांची बंधनातून मुक्ती! देशात कुठेही शेतमाल विकण्याची मुभा, बाजार समितीच्या आवाराबाहेर होणाऱ्या शेतमालाच्या खरेदी-विक्रीवर कसलंही बाजार शुल्क नाही https://bit.ly/33LLvIu3. कोझिकोड विमान दुर्घटनेत पायलट कॅप्टन दीपक साठेंच्या कौशल्याने वाचले 170 प्रवासीhttps://bit.ly/2PBnPyk अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला, रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, दोन पायलटसह 18 मृतhttps://bit.ly/3a5AF1c

    4. सुशांत सिंह आत्महत्येचा तपास अजून सीबीआयकडे गेलेला नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख याचं स्पष्टीकरण https://bit.ly/2PBnRWY तर रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याची आज पुन्हा एकदा मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी https://bit.ly/3a5AHGm

    5. पंचगंगेची पाणीपातळी चार इंचाने कमी, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद https://bit.ly/3ipHwpp तर नरसोबाचीवाडी दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली https://bit.ly/31Bs6ay

    6. कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून स्पेशल टास्क फोर्स, निती आयोग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या समन्वयाने होणार लसीचं वितरण https://bit.ly/2PBqF6s

    7. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची सुटका! खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नसल्याचा इशारा https://bit.ly/2DOEgoA

    8. अभिषेक बच्चन तब्बल 29 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त, “God is great” असं ट्वीट करत बिग बी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला आनंद! https://bit.ly/33EJcqP

    9. हैदराबादच्या निजामाने इंग्लंडच्या बँकेत ठेवलेली कोट्यवधीची ठेव मराठवाड्याच्या विकासासाठी देण्याची मागणी, मराठवाडा जनता विकास परिषदेची पंतप्रधानांना विनंती https://bit.ly/2PBolwg

    10. गरीब देशांना स्वस्तात कोविड लस उपलब्ध करुन देण्यासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटशी करार, फक्त सव्वादोनशे रुपयात मिळणार लस https://bit.ly/3a7BMgO



माझा कट्टा- आवाजाच्या जादूगर, संगीतविश्वातील चिरतरूण आवाज ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याशी सुरेल गप्पा, पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता



ब्लॉग - दुःखात सहभागी आहोत! पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख! https://bit.ly/3imBXb0



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv



Android/iOS App ABPLIVE – https://goo.gl/enxBR