*एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08  मार्च 2020 | रविवार*

  1. भारतीय महिलांचं पहिल्यावहिल्या विश्वचषकाचं स्वप्न अधुरं, ऑस्ट्रेलियानं भारताला हरवून टी ट्वेन्टी विश्वचषकावर पाचव्यांदा कोरलं नाव https://bit.ly/2vOdF7k


 

  1. राज्यात विविध विभागांमध्ये दोन लाखाहून अधिक रिक्त पदं, गृह, आरोग्य विभागात सर्वाधिक जागा रिक्त, माहिती अधिकारातून माहिती उघड https://bit.ly/3cDqAcJ


 

  1. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी, पीएमएलए कोर्टाचा निर्णय, तर आता खातेदारांना डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्याची मुभा https://bit.ly/3cFNCzQ


 

  1. येस बँकेवरील निर्बंधांचा सरकारच्या कर्जमाफी योजनेला फटका, काही डीसीसी बँकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प, शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यातही अडचण https://bit.ly/3cIcZB9


 

  1. भारतात कोरोना बाधितांचा आकडा 40 वर, केरळमध्ये 5 नवे रुग्ण आढळले, गुगलकडून जनजागृती मोहीम https://bit.ly/32YIgv0


 

  1. भिवंडीत परदेशात वापरलेले मास्क विक्रीसाठी आणण्याचा घाट, एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर मास्क रस्त्यावर फेकले, प्रशासनाकडून कारवाई https://bit.ly/2PWYBet


 

  1. सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित, राज ठाकरे उद्या घोषणा करणार, नांदगावकर, सरदेसाई, देशपांडे, पानसेंचा समावेश असण्याची शक्यता https://bit.ly/38x3uRR


 

  1. गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर, मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप https://bit.ly/2PWK4PL


 

  1. मुंबईत महापालिकेची प्लास्टिकबंदी जोरात, आठवडाभरात 25 लाखांचा दंड, 23 हजार आस्थापनांवर छापेमारी https://bit.ly/2xobmIJ


 

  1. जागतिक महिला दिनानिमित्त नाशिकमध्ये निर्भया रॅली, मुंबईत कॅन्सर मॅरेथॉन, तर एअर इंडियाची दोरी महिलांच्या हाती https://bit.ly/2PW7Iw0


 

*Women's Day 2020 Special* | एबीपी माझा डिजिटल महिला दिन विशेष; ‘सामान्यातही, असामान्य 'ती'’  https://bit.ly/2wD4F56

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK