- पुण्यात 'रिव्हिझिटींग गांधी' चर्चासत्रात तुषार गांधींचं भाषण रद्द केल्याने वाद, महाविद्यालयाकडून संघटनांचा विरोध असल्याचं कारण, तर आयोजकांना धमकी आल्याचा तुषार गांधींचा आरोप https://bit.ly/2Sa7Vxf
- शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचं धोरण रद्द होण्याची शक्यता, जिल्हा परिषदेकडे पुन्हा अधिकार देण्याच्या हालचाली, ग्रामविकास विभागाकडून अभ्यासगटाची नियुक्ती https://bit.ly/3bjx53I
- साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी दुहेरी किंमत धोरण, घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर, पंतप्रधान कार्यालयाकडून सूचना https://bit.ly/3bjAvn4
- कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक, लासलगावात पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन, निर्यातबंदी उठवण्याची मागणी https://bit.ly/3blmZ2z
- सायन उड्डाणपुलाचं 14 फेब्रुवारीपासून बेअरिंग बदलण्याचं काम, मुंबईत आठ ट्रॅफिक ब्लॉक वाहतूक विभागाकडून मंजूर, वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता https://bit.ly/373kyhz
- दरमहा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव, ऊर्जा खात्याकडून पडताळणी, ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता https://bit.ly/2S6t4Ir
- त्रि-भाषा सूत्राची केंद्राने प्रभावी अमंलबजावणी करावी, मंत्री सुभाष देसाई यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र, मराठी सक्तीसाठी ठाकरे सरकार सरसावले https://bit.ly/2S7cCI8
- 'रेस्ट्रोबार, पब, दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देऊ नयेत', भाजपची मुंबई महापालिका प्रशासनाकडे मागणी https://bit.ly/2H3Ac28
- पुण्यात बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनावर असलेल्या आरोपीकडून पुन्हा बलात्काराचा प्रयत्न, पीडित महिलेला जीवे मारण्याचीही धमकी https://bit.ly/3bluc2A
- हिंगणघाटमधील पीडितेच्या मदतीकरता उद्योगपती आनंद महिंद्रा सरसावले, उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी तर पीडितेच्या नाकातल्या नळीतून जेवण देण्याचा प्रयत्न, डॉक्टरांची माहिती https://bit.ly/2UEGX22