एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06  मार्च 2020 | शुक्रवार
  1. अर्थमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर, शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारीसाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी जाहीर, आमदार निधीत एक कोटीची वाढ https://bit.ly/2VRc2R0
 
  1. पेट्रोल आणि डिझेल लीटरमागे एक रुपयाने महागणार, अर्थसंकल्पानंतर इंधनावर अतिरिक्त कर तर पुढील 2 वर्षांसाठीत मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत https://bit.ly/2TGPSOt
 
  1. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचा दिलासा, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा, 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांनाही सवलत https://bit.ly/3cLBo8W
 
  1. हा अर्थसंकल्प नाही तर जाहीर सभेतलं भाषण, सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका https://bit.ly/3cFmKA6
 
  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत शरयू आरती करणार नाहीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय https://bit.ly/2PVkyuu तर खासदार संजय राऊत यांचं काँग्रेस नेत्यांना अयोध्येत येण्याचं आवाहन https://bit.ly/2TN2C6a
 
  1. देशात कोरोना बाधितांची संख्या 31 वर, कोरोनामुळे अटारी बॉर्डरवर होणारा रिट्रीट सोहळा रद्द, दिल्लीतील नेमबाजी विश्वचषक, आयफा सोहळाही पुढे ढकलला https://bit.ly/2VNIMKG
 
  1. एबीपी माझा इम्पॅक्ट | एन 95 मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार, अन्न व औषध प्रशासन आयुक्तांचे निर्देश https://bit.ly/32XzfCE
 
  1. अमरावतीच्या अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी पोलीस अधिकारी रवींद्र सोनोने बडतर्फ, माझाच्या बातमीनंतर गृहविभागाची कारवाई https://bit.ly/2IlWrRs
 
  1. अकोल्यात बँक कर्मचाऱ्याकडून तीन अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण, आरोपीला बेड्या, पीडित मुलांची संख्या वाढण्याची शक्यता https://bit.ly/2TIuad1
 
  1. येस बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आरबीआयनं निर्बंध लादल्यानं खातेदार धास्तावले, तर कुणाचेही पैसे बुडणार नाहीत, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून दिलासा  https://bit.ly/2TJl13R
  *एबीपी माझा डिजिटल एक्स्क्लुझिव्ह* - माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांच्याशी खास गप्पा  https://bit.ly/3cArEyb *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK