- भारतात कोरोनाचा धोका वाढला, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर, प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न, नाशिकमध्ये आढळलेल्या दुसऱ्या संशयितावर उपचार सुरु https://bit.ly/2TxhrKe
- मुस्लिम आरक्षणावरुन ठाकरे सरकारमध्ये दुमत, अध्यादेश काढणार असल्याचा मंत्री नवाब मलिकांचा दावा तर अद्याप निर्णय नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2Th1rgu
- सारथी समितीच्या कामकाजात आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता, चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल https://bit.ly/2VGWWgU
- कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर, आतापर्यंत 7 लाखांहून अधिक कर्जखात्यात 4 हजार 807 कोटींची रक्कम जमा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती https://bit.ly/2Ilipnn
- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी पुनर्विचार याचिका फेटाळली https://bit.ly/3cusfkG
- जळगावात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, परीक्षेत कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, यवतमाळमध्ये भिंतीवर चढून कॉपी देण्यासाठी धडपड तर बीडमध्ये कॉपी पुरवण्यासाठी जीव धोक्यात https://bit.ly/2Twb3Tv
- एसटी बस आणि स्थानकातील साफसफाई बंद, वेतन थकल्यानं कर्मचाऱ्यांचं कामबंद, राज्य परिवहन महामंडळानं पैसे थकवल्याचा ब्रीक्स कंपनीचा दावा https://bit.ly/38hUArh
- महिला दिनानिमित्त मोदींचं सोशल अकाऊंट महिला चालवणार, पंतप्रधान मोदींची घोषणा, देशभरातून महिलांचे अर्ज मागवले https://bit.ly/3co5b7k
- दिल्ली हिंसाचार प्रकरणातील फायरिंग करणारा आरोपी शाहरुखच्या मुसक्या आवळल्या, आतापर्यंत हजाराहून अधिक लोकांना अटक https://bit.ly/3ctoTi8
- 'तारक मेहता का उलटा चष्मा' वादात, मालिकेत मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद, मनसे आक्रमक https://bit.ly/2VCCNZf
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK