- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांसाठीही मुंबई लोकल प्रवास सुरू करण्याबाबत विचार करा, मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना https://bit.ly/30hXZ8o ऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार, उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती https://bit.ly/33ahotE
- भाजपच्या मदतीने खासदार झालेल्या दोन्ही छत्रपतींनी भाजपच्या केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, शरद पवारांचं आंदोलकांना आवाहन https://bit.ly/2S5zfMa
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांची मालमत्ता जप्त करून तीची विक्री करण्याचा पुणे पोलिसांचा राज्य सरकारकडे प्रस्ताव, आमदार भोसलेंच्या गाड्या जप्त https://bit.ly/3n0N7p0
- राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा https://bit.ly/3mZ0V3r
- सुधारित कृषी कायद्यांना राज्य सरकारचा विरोध, मात्र अंमलबजावणीचा आदेश पणन विभागाकडून आधीच जारी; आता आदेश रद्द करण्याची वेळ https://bit.ly/3cHdL1J
- कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार, तर 1 ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको
- मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन सुरुच, 1 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा https://bit.ly/3i99bdr
- सुशांत सिंह राजपूतच्या शरीरात विषाचे अंश सापडले नाहीत; व्हिसेरा तपासणीनंतर एम्सचा अहवाल, मात्र कूपर रुग्णालयाच्या पोस्ट मार्टेम रिपोर्टवर एम्सचे डॉक्टर असमाधानी https://bit.ly/3jeDot4
- अभिनेता सोनू सूदचा संयुक्त राष्ट्राच्या यूएनडीपीकडून सन्मान, लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजूरांना केलेल्या मानवीय मदतीची दखल https://bit.ly/3cNaY71
- IPL 2020, SRH vs DC : पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेल्या दिल्लीचा विजयाच्या शोधात असलेल्या हैदराबादशी सामना https://bit.ly/2EHeWBt