ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2020 | मंगळवार

1. मुंबई-पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पाचं विसर्जन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अतिशय साधेपणाने मिरवणुका न काढता गणेश विसर्जन https://bit.ly/34SPmEv कोरोना काळात उत्तम सामाजिक काम करणाऱ्या दहा मंडळांना एबीपी माझाचा विघ्नहर्ता पुरस्कार https://bit.ly/2YRU0i2

2. राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास रद्द केल्यानंतर रेल्वेच्या प्रवासाचीही मोकळीक, स्पेशल ट्रेनमधून राज्यांतर्गत प्रवासासाठी उद्यापासून बुकिंग https://bit.ly/2YWolMt

3. कर्जवसुलीवरील स्थगिती दोन वर्षांपर्यंत वाढू शकते, केंद्र, RBI ची सुप्रीम कोर्टात माहिती; लॉकडाऊन काळातील थकीत हप्त्यावरील व्याज आकारणीबाबत उद्या सुनावणी https://bit.ly/3hPbbYW

4.   पुण्यात पहिल्यांदाच अकरावी प्रवेशासाठी आर्ट्सचा कट ऑफ सायन्सपेक्षा जास्त, पुण्यातील नामवंत कॉलेजमधून इंग्रजीतून आर्ट्स घेण्याकडे हुशार विद्यार्थ्यांचा कल https://bit.ly/32NkSRk

5. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर लष्करी इतमामात, कोव्हिड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार https://bit.ly/2EVKKSQ

6. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज शिवैक्य, नांदेडमधील हॉस्पिटलमध्ये वयाच्या 104 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास https://bit.ly/2YRtFko

7. औरंगाबादेत एमआयएम आणि शिवसेना आमने-सामने, खडकेश्वर मंदिर उघडण्यावरुन इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यात खडाजंगी https://bit.ly/3hPcjMa मंदिर उघडण्यासाठी खासदार जलील फक्त निवेदन देणार https://bit.ly/2GcTtRf

8. पंढरपुरातील आंदोलनाप्रकरणी प्रकाश आंबेडकरांसह 1100 ते 1200 आंदोलकांवर गुन्हा, साथरोग प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप, 30 सप्टेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवणार असल्याचा मंदिर समितीचा निर्णय https://bit.ly/2EJDdXy




  1. सुशांतसिंह राजपूतच्या डिप्रेशनची माहिती बहिणीला होती, सुशांत आणि प्रियंकामधील चॅट समोर! https://bit.ly/34QQcBp रिया चक्रवर्तीची मीडिया प्रतिनिधींविरोधात पोलिसांत तक्रारhttps://bit.ly/31NoKmo

    10. फेसबुकच्या मार्क झुकरबर्गला मागे टाकून इलेक्ट्रिक कार टेस्लाचे सहसंस्थापक इलॉन मस्क हे जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत, रिलायन्सचे अंबानी आठव्या स्थानावर https://bit.ly/32HNT16


BLOG | बाप्पा निघाले गावाला..चैन पडेना आम्हाला.. एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा अनंत चतुर्दशीविशेष लेख https://bit.ly/3gIluNe



BLOG | बाप्पा मोरया... एबीपी माझाच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम यांचा गणेशोत्सवविशेष लेख https://bit.ly/3bf3Bo6



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक -* https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv



Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR