1. भारतात फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप वर भाजप-आरएसएसचं कंट्रोल; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा गंभीर आरोप तर संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीची मागणी https://bit.ly/33ZZk6u


 

  1. कोकणातील गणेशोत्सवासाठीच्या स्पेशल ट्रेन्सला थंड प्रतिसाद, पहिल्या ट्रेनमध्ये फक्त 30 प्रवासी https://bit.ly/31Z6yoy


 

  1. पुणेकरांसाठी खूशखबर... पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बससेवा पुढील आठवड्यात सुरू होणार https://bit.ly/2FkTvWP


 

  1. बीडमधील आश्रमातून 12 अल्पवयीन मुलामुलींची सुटका, अंधश्रद्धेतून देवाला सोडले असल्याची शक्यता! https://bit.ly/2E0R0sm


 

  1. मुलगा झाल्याचं सांगितलं अन् हातात मुलगी दिली, पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयावर कुटुंबियांचे आरोप https://bit.ly/2PZDt6Z


 

  1. पार्थ पवारांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न, उपमुख्यमंत्री अजित पवार, काका श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा https://bit.ly/2Y6pvo8


 

  1. कृष्णा, वारणा नदीकाठाला यंदाही पुराचा धोका https://bit.ly/2FubhXU तर वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात सोडणार; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घोषणा https://bit.ly/2E0Rq1U


 

  1. गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीला पूर, भामरागडमध्ये पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली गेल्याने मध्यरात्री नागरिकांची धावपळ https://bit.ly/2PZ8EPD


 

  1. निरोप देण्यासाठी महेंद्र सिंह धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करावा; झारखंडच्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बीसीसीआयकडे मागणी https://bit.ly/34hHfRF


 

  1. टीव्हीवर असा थेट रक्तपात असावा का? नवीन मराठी मालिका 'देवमाणूस'च्या प्रोमोमुळे सोशल मीडियावर चर्चा https://bit.ly/3iYaahJ


 

माझा कट्टा | WHO ला काय कळतंय? इथून तिथून घेतात माणसं, सीबीआय घेते तसं! 'रोखठोक' संजय राऊत एबीपी माझावर.. आज रात्री 8:00 वाजता!

BLOG | दॅट्स द वे माही वे... https://bit.ly/343lCEf  एबीपी माझाचे प्रतिनिधी  अश्विन बापट यांचा लेख

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR