- गूगलचा रिलायन्समध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून प्रवेश, गूगलकडून 7.7 टक्के हिस्स्यासाठी 33737 कोटींची गुंतवणूक तर रिलायन्स इंडस्ट्रीज आता पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी https://bit.ly/3eza0ui
- आजच्या एजीएममध्ये जिओकडून भारतीय बनावटीच्या 5G तंत्रज्ञानाची घोषणा, लवकरच ट्रायल सुरु होणार, जिओ व्हर्चुअल क्लासरुममुळे चांगल्या शिक्षकांची कमतरता जाणवणार नाही https://bit.ly/3h24xhe
- सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, यावर्षी उत्तीर्णाचं प्रमाण 91.46 टक्के, यंदाही मुलींची बाजी https://bit.ly/3gYoBBa उद्या राज्य बोर्डाच्या 12 वीचा निकाल जाहीर होणार
- मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम आदेश नाही, पुढील सुनावणी 27 जुलैला, फक्त तीन दिवसांच्या सुनावणीनंतर कोर्ट निर्णय जाहीर करणार https://bit.ly/38WA0P2
- मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस तर विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपलं, नदी, नाले तुडूंब https://bit.ly/30aJhPz
- कौशल्य हे पैसे कमावण्याचे नव्हे तर जीवनात उत्साह आणण्याचं साधन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं प्रतिपादन, जागतिक कौशल्य विकास दिनानिमित्त डिजिटल संमेलनाचं आयोजन https://bit.ly/3fr2xih
- भाजपमध्ये जाणार नसल्याची सचिन पायलट यांची एबीपी न्यूजला माहिती https://bit.ly/3j4DpjB तर राज्यातील आपले सहकारी भाजपच्या जाळ्यात अडकल्याची मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची खंत https://bit.ly/3eA0l6F
- नेटफ्लिक्सचा बंपर धमाका, दहा चित्रपट करणार रिलीज https://bit.ly/38ZYzeg तर गणित तज्ज्ञ 'शकुंतला देवी' https://bit.ly/3er316B अन् उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव https://bit.ly/3h4JdrI यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचे ट्रेलर रिलीज
- गूड न्यूज! कोरोनावरील लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक, मॉडर्नाच्या शेअरमध्ये उसळी https://bit.ly/2CBFX82
- नागपूरच्या विलगीकरण केंद्रात प्रेमीयुगुलाचं पती-पत्नी म्हणून वास्तव्य, खऱ्या पत्नीने केलेल्या तक्रारीमुळे प्रकार उघड https://bit.ly/2CxSNEm
BLOG | BLOG | सावधान! को-इन्फेकशन दिसतंय! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/32lX34v
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2020 | बुधवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jul 2020 06:25 PM (IST)
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
NEXT
PREV
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -