एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2020 | रविवार


1. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 वर, मुंबई, पुण्यात लागू असलेले निर्बंध आता राज्यभरात लागू https://bit.ly/2IKuu63 मुंबईत लॅब सुविधा दुप्पट करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश https://bit.ly/38TI7u2

2. केंद्र सरकारकडून कोरोना राष्ट्रीय आपत्ती घोषित, मृतांच्या नातेवाईकांना घोषित केलेली चार लाखांची मदत मागे, कोरोनाबाधितांसाठी निधी वापरण्याचा निर्णय तर दिल्लीतील एका कोरोनाग्रस्त महिलेला उपचारानंतर डिस्चार्ज https://bit.ly/2UbqUqI

3. इराणमध्ये अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले, महाराष्ट्रातील 58 मुस्लिम भाविकांचाही समावेश, परतलेल्या लोकांनी मानले सरकार आणि एबीपी माझाचे आभार https://bit.ly/2QiletT

4. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू https://bit.ly/38XSwoU तर मुंबई आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद https://bit.ly/2xIb8MJ तर सिनेमा, टीव्ही शो, जाहिराती आणि वेब सीरिजचं शूटिंग बंद, एफडब्ल्यूआयसीईच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/2U9U9Ky

5. परवानगी नाकारल्यानंतरही शिर्डीत साई परिक्रमा, मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना शिवसेना खासदारांचीही हजेरी तर रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालख्या न आणण्याचे साई संस्थानकडून आवाहन https://bit.ly/2U6Sllz

6. कोरोनाच्या धास्तीचा शिवभोजन थाळीवर परिणाम, नागरिकांची शिवभोजन केंद्रांकडे पाठ https://bit.ly/2QejuBN तर महाबळेश्वर, चिखलदऱ्यासह राज्यातील अनेक पर्यटनस्थळं पर्यटकांअभावी ओस https://bit.ly/39T7PjQ

7. कोरोनामुळे 'गड्या आपला गाव बरा' म्हणत शहरांमधून गावाकडे जाण्याला नागरिकांचा कल, तर मुंबई, पुण्याकडे येणाऱ्या बस, ट्रॅव्हल्स रिकाम्या https://bit.ly/2Ubpo8h

8. कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात, पोल्ट्री व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासोबत केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटणार शरद पवार https://bit.ly/2w6KVGU

9. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार उद्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार, बहुमत चाचणी करण्याचे राज्यपालांचे आदेश https://bit.ly/2We6Fve

10. भाऊचा धक्का ते मांडवापर्यंत बहुप्रतिक्षित रो पॅक्स सेवा आरंभ, एकावेळी 500 प्रवासी आणि 145 गाड्या बोटीतून प्रवास करू शकणार, मुंबईकरांना फायदा https://bit.ly/2QejWzZ

Blog | कुस्तीलाही कोरोनाची धास्ती!, पै. गणेश मानगुडे यांचा ब्लॉग https://bit.ly/2U52TSl

अभ्यास माझा दहावीचा उद्या विज्ञान भाग- 1 पेपर, अभ्यासाची रिव्हिजन यूट्यूब व्हिडीओ लिंक!


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK