*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12  मार्च 2020 | गुरुवार*

  1. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, संधी न मिळाल्यानं चंद्रकांत खैरे नाराज https://bit.ly/2vfXsYl तर भाजपकडून भागवत कराड यांना संधी, एकनाथ खडसे, संजय काकडेंची संधी हुकली https://bit.ly/3cLstnM तर दिग्गजांना बाजूला सारत काँग्रेसकडून राजीव सातव यांचं नाव निश्चित https://bit.ly/2Q8W4hn


 

  1. देशात कोरोनाचे 73 तर महाराष्ट्रात 11 रुग्ण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती, आरोग्य खात्याकडून विशेष खबरदारी, राज्यातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नसल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती https://bit.ly/3cOylwN


 

  1. सर्व केंद्रीय मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, घाबरण्याऐवजी काळजी घेण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन, तर शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश https://bit.ly/3aO3hLB


 

  1. कोरोनाग्रस्तांची नावं उघड करु नका, पुणे विभागीय आयुक्तांचं आवाहन, नाव सार्वजनिक केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा https://bit.ly/2TKEy5l


 

  1. कोरोनामुळं बोगस सॅनिटायझर आणि हॅन्ड वॉशचा सुळसुळाट, एफडीएच्या धाडीत एक लाखाचा माल जप्त, 200 रुपयांच्या बाटलीत फक्त पाणी https://bit.ly/2Qp02Tl तर बाजारात मास्कपाठोपाठ सॅनिटायझरचा तुटवडा https://bit.ly/2W93LaX


 

  1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 3100 तर निफ्टीत 950 अंकांची घसरण, गुंतवणुकदारांचे तब्बल 9 लाख कोटी बुडाले https://bit.ly/2w2JGbL


 

  1. कोरोनाचा हापूस आंब्यावर परिणाम, विमान वाहतूक बंद असल्यानं निर्यात बंद, शेतकरी चिंताग्रस्त https://bit.ly/39JV23f तर कोरोनामुळे शिर्डीत येणाऱ्या भक्तांची संख्या रोडावली, राज्यात अनेक यात्रा उत्सव रद्द, https://bit.ly/2xuR2VT कोरोनाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पालाही फटका, 70 टक्के बुकिंग परदेशी पर्यटकांकडून रद्द https://bit.ly/33bflnC


 

  1. कोरोनामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यानचे पुढील दोन एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना होणार, तर आयपीएलवरही कोरोनाचं सावट कायम https://bit.ly/2TZhJJR तर टी 20 महिला विश्वचषक फायनल पाहण्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्ण स्टेडियममध्ये, मेलबर्न क्रिकेट क्लबची माहिती https://bit.ly/3aPtAkw


 

  1. पत्नीचा अपघाती मृत्यू; 'मी तुला भेटायला येतोय,' असं स्टेटस ठेवून पतीची आत्महत्या, परभणीतील सोनपेठमधील धक्कादायक घटना https://bit.ly/38M0xwV


 

  1. राज्यात शिवजयंती तिथीनुसार साजरी, मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण तर औरंगाबादेत राज ठाकरेंचं शिवरायांना अभिवादन https://bit.ly/2xxfl5H


 


*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK