एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2020 | शनिवार

  1. शस्त्रास्त्रनिर्मितीमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा सध्याच्या ४९ वरुन ७४ टक्क्यांवर, कारख्यान्याचं कंपनीकरण करणार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा, कोळसाखाणीचंही खाजगीकरण https://bit.ly/3dTtGJk


 

  1. सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेजचा पुनर्विचार करावा, शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे नसतील तर लोक काय खाणार? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/3fVAhFa


 

  1. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला बेस्टमध्ये नोकरी, कुटुंबांना दिलासा; आतापर्यंत सहा बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू https://bit.ly/3bxsZnC


 

  1. मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटणजवळ वाहनांच्या रांगा, मुंबई-पुण्यातल्या चाकरमान्यांची गर्दी, कोल्हापुरात आतापर्यंत एक लाख नागरिकांचा प्रवेश, तर मुंबईहून श्रीवर्धनकडे पायी निघालेल्या प्रवाशाचा रस्त्यातच मृत्यू https://bit.ly/2WzKm30


 

  1. विलगीकरण सेंटरसाठी वानखेडे स्टेडियमचा तात्पुरता ताबा द्या, महापालिकेची मुंबई क्रिकेट असोसिएशनला विनंती, पुण्यातील बालेवाडीतही रुग्णांसाठी व्यवस्था https://bit.ly/2TrrVM3


 

  1. अंबरनाथमध्ये तलवारी घेत रस्त्यावर धुडगूस घातलेल्या आरोपींचे अहवाल पॉझिटिव्ह, चाचणीचे अहवाल येण्यापूर्वीच कोरोनाबाधित आरोपींची पोलिसांनी काढली धिंड https://bit.ly/2LAGoRc


 

  1. शेतकरी सन्मानासाठी राजू शेट्टी शेतात उभे, सांगली, नाशिक, येवल्यात शेट्टींच्या आवाहनाला प्रतिसाद, शेतकऱ्यांना अन्नदाता योद्धा संबोधण्याचं आवाहन https://bit.ly/2WARSue


 

  1. झोमॅटो कंपनी 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, तर सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात https://bit.ly/2Z8qKoj


 

  1. जगभरातल्या कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत चीनला मागे टाकत भारत अकराव्या स्थानावर, भारतात कोरोनाचे 85 हजार 940 रूग्ण, देशात गेल्या 24 तासात 103 लोकांचा मृत्यू; आतापर्यंत 30 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2zGtK0n


 

  1. कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करतेय , अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती https://bit.ly/2WzWG32


 


माझा कट्टा - पाटोदा गावाचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्यासोबत खास गप्पा, पाहा आज रात्री नऊ वाजता!

ब्लॉग - गावाकडच्या गोष्टी, एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा ब्लॉग https://bit.ly/367iVjX

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR